गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त…

गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त… धाराशिव (प्रतिनिधी) – अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक केली आहे. नईम रहीम शेख, (वय 40 वर्षे), रा.मोमीनपुरा बीड आणि हुसेन अहमद शेख (वय 30 वर्षे), रा.मोहम्मदीया  कॉलनी बीड, ता.जि. बीड अशी अटक केलेल्यांची नावं आहेत, त्यांच्याकडून […]

Read More

उमरगा पोलिसांची अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई, लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त…

उमरगा पोलिसांची अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई, लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त… धाराशिव (प्रतिनिधी) – उमरगा तालुक्यात वाढती गुटखा-तंबाखू तस्करी पाहता, अवैध गुटखा वाहतूकीवर लक्ष ठेऊन कार्यवाही करणे संदर्भात पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी उमरगा येथील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्या नुसार उमरगा पोलिस कारवाई साठी गस्तिस असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर अवैधरित्या गुटखा […]

Read More

दोन सराईत वाहन चोरट्यांना गुन्हे शाखेने केली अटक…

दोन सराईत वाहन चोरट्यांना गुन्हे शाखेने केली अटक… धाराशिव (प्रतिनिधी) – गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून तुळजापूर आणि बेंबळी हद्दीतून पिकअप-मोटारसायकल चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना पिकअप आणि मोटारसायकलसह (किं.3 लाख 40 हजार) अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी नमुद आरोपींना चोरीच्या पिकअप व मोटरसायकलसह तुळजापूर व बेंबळी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या बाबत […]

Read More

दरोड्याच्या तयारीतील तिघांना गुन्हे शाखेने केली अटक…

दरोड्याच्या तयारीतील तिघांना गुन्हे शाखेने केली अटक… धाराशिव (प्रतिनिधी) – जिल्हयातील वाढत्या चोरीच्या गुन्हयांना आणि अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा पोलिस दल चांगलेच ॲक्शन मोड मध्ये आले आहेत, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून […]

Read More

पत्रकारावर कोयत्याने हल्ला करणाऱ्यांना गुन्हे शाखेने केली अटक…

पत्रकारावर कोयत्याने हल्ला करणाऱ्यांना गुन्हे शाखेने केली अटक… धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव येथील प्रसिद्ध लेखक कवी,पत्रकार रविंद्र केसकर यांच्यावर (दि.01 एप्रिल) सोमवारी रात्री अज्ञातांनी सशस्त्र हल्ला करुन मोटरसायकल आडवून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार करून पळून गेले होते. या घटनेचा जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध करत हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी पोलीस प्रशासनाला […]

Read More

अट्टल दोन घरफोड्यांना आणि शेती साहित्यांची चोरी करणाऱ्या विधीसंघर्ष बालकांना अटक…

अट्टल दोन घरफोड्यांना आणि शेती साहित्यांची चोरी करणाऱ्या विधीसंघर्ष बालकांना अटक… धाराशिव (प्रतिनिधी) – पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अप्पर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने आणि विशेष पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून दिवसा घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल घरफोड्यांना स्थानिक गुन्हे शाखेने आणि शेती साहित्यांची, शेत मालाची चोरी करणाऱ्या ३ […]

Read More

धाराशिव मध्ये पत्रकारावर हल्ला; पत्रकार संघटनांकडून निषेध…

धाराशिव मध्ये पत्रकारावर हल्ला; पत्रकार संघटनांकडून निषेध… छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – धाराशिव येथील प्रसिद्ध लेखक, कवी,पत्रकार रविंद्र केसकर यांच्यावर सोमवारी रात्री अज्ञातांनी सशस्त्र हल्ला करुन त्यांचे अपहरण केल्याची घटना आठ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेचा जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध करत हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी पोलीस प्रशासनाला केली आहे. धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे […]

Read More

गोमांस वाहतूक करणाऱ्यावर परंडा पोलिसांची कारवाई…

गोमांस वाहतूक करणाऱ्यावर परंडा पोलिसांची कारवाई… धाराशिव (प्रतिनिधी) – अवैधरीत्या बंदीस्त छुप्या पद्धतीने गोमांस वाहतूक प्रकरणी परंडा पोलीसांच्या पथकाने गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या दोघांवर गुन्हा दाखल करुन वाहनासह एकुण ८ लाख ८६ हजार रु.मुद्देमाल जप्त केला आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की, परंडा शहरात व परिसरात गोवंश जनावरांची अवैध कत्तल करणाऱ्यांविरुद्ध परंडा पोलीसांनी मोहीम हाती […]

Read More

धाराशिव पोलिसांची मोठी करवाई! काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडला…

धाराशिव पोलिसांची मोठी करवाई! काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडला… धाराशिव (प्रतिक भोसले) – पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड, उपविभाग धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली अवैद्य धांद्यांची माहिती काढुन कारवाई करण्यासाठी पोलिसांचे पथक हे (दि.१४फेब्रुवारी रोजी) गस्तीस असताना रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणार आहे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!