दिवाळीच्या रात्री शुल्लक कारणावरुन झालेल्या खुनाचा २४ तासाच्या आत रामनगर पोलिसांनी केला उलगडा..
रामनगर(गोंदिया)प्रतिनिधी- याबाबत थोडक्यात माहिती अशी की,दिनांक १२/११/२३ फिर्यादी राहुल राजु डाहाट वय २४ वर्षे रा. दीनदयाल वार्ड रामनगर गोंदिया व त्याचा मित्र अर्पित ऊर्फ बाबु ओमप्रकाश उके वय 24 वर्ष रा. आंबाटोली गोंदिया असे पालचौक ते गुरुद्वारा रोडने जात असताना चाय शाय बार दुकाना समोर ११,१५ वा. दरम्यान हर्ष छविंद्र वाघमारे रा. कुडवा गोंदिया अंकज सोहनलाल […]
Read More