MD ड्रगची अवैधपणे वाहतुक करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवशकल्या मुसक्या…

चंद्रपुर – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा मार्फत अवैध अंमली पदार्थ दारू, शस्त्रे, जुगार पैसे यांचे विरोधात राबविलेल्या विशेष मोहीमे दरम्यान दिनांक 30/10/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय चंद्रपूर येथे उपस्थित असतांना गुप्त बातमीदारा मार्फत खबर मिळाली की, दोन इसम खाजगी कारने नागपुर वरून एम. डी. ड्रग्ज पॉवडर विक्री करीता सोबत बाळगुन […]

Read More

ललित पाटील ड्रग प्रकरणात नवीन अपडेट,गिरणा नदीच्या पात्रात फेकलेले ड्रग पोलिसांनी केले जप्त…

मुंबई – महाराष्ट्ररभर गाज असलेले ललित पाटील MD ड्रग प्रकरणात आणखी एक अपडेट आली आहे ,ड्रग्ज माफिया ललित पाटील सध्या पोलिस कोठडीत असून त्याची चौकशी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून ललित पाटीलला अटक केली होती. यामध्ये आता ललित पाटील याच्या साथीदारांनी नदीपात्रात फेकलेले ड्रग्स शोधून काढण्यात मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. ललित पाटील याचा चालक सचिन वाघ […]

Read More

उच्च शिक्षणाचा असाही वापर करणारा प्राध्यापक हाच बनवायचा ड्रग…

छत्रपती संभाजीनगर –  महाराष्टभर ड्रग प्रकरण गाज असतांना छत्रपती संभाजी नगर येथुन धक्कादायक बातमी समोर येतेय पैठण केमिकल कंपनीमध्ये चार वर्षांपासून औषधी बनवता बनवता त्यातील केमिकलमधूनच कोकेन, मेफेड्रोनसह इतर अंमली पदार्थ (ड्रग्ज) बनविण्यासाठी लागणारी पावडर वेगळी केली जाऊ लागली. भौतिकशास्त्र(physics) या विषयाचा प्राध्यापक व मास्टरमाइंड आरोपी जितेशकुमार पटेल याने त्या पावडरचे अंमली पदार्थ बनविण्यास सुरुवात केली. या अंमली पदार्थांची शहरातून गुजरातमध्ये तस्करी सुरू […]

Read More

पुणे ड्रग तस्करीतील मुख्य आरोपी ललीत पाटील खरचं नेपाळला पळाला का ?? पुणे पोलिस त्याच्या मागावर…

पुणे – ससुन रुग्णालयातून पसार झालेला कुप्रसिद्ध ड्रग तस्कर ललितपाटील ससून रुग फरार झाल्यानंतर अजुनही त्याचा शोध लागलेला नाही. ललित पाटीलने नेपाळला पळुन गेल्याची दाट शक्यता  वर्तविण्यात येत आहे. ललितचा भाऊ भूषण पाटील आणि साथीदार अभिषेक बलकवडे याला पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने आणि गुन्हे शाखेच्या पथकाने नेपाळ सीमेलगत मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून ललीत पाटीलचा छडा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ललीत पाटील […]

Read More

नवी मुंबई पोलिसांनी छापा टाकुन पकडलेला MD ड्रग तस्कर पोलिसांच्या हातून नाट्यमयरित्या निसटला,व्हिडीयो व्हायरल…

नवी मुंबई  : पोलिसांच्या ताब्यातून एक आरोपी नाटकीयरित्या पळून गेल्याचा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल झाला आहे. नवी मुंबई पोलिसांनी ड्रग्जसंदर्भात  एक छापा टाकत एका नायजेरियन नागरिकाला अटक केली होती. उलवे येथील सेक्टर २४ परिसरात ड्रग्ज माफियांचा वाढता कारनामा रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई करत छापा टाकला होता. मात्र बेड्या ठोकलेल्या असतानाही तो पोलिसांना हिसका देऊन तेथून निसटला. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!