धान खरेदी अपहारातील दोषी अधिकाऱ्यांना गडचिरोली पोलिसांनी घेतले ताब्यात…
धान खरेदी अपहारातील तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, गडचिरोली व तत्कालीन केंद्र प्रमुख, मार्कंडा (कं), आष्टी यांना अटक,एकुण 6,02,93,845/- रु चा केला होता अपहार… गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,शेतकरी यांनी पिकविलेल्या शेतमालाला आधारभुत किंमत देण्याकरीता शासन विविध योजना राबवित असते. राज्य शासनाचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत शेतकयांनी पिकविलेले धान […]
Read More