अपघाताचा बनाव करुन त्यामधील गोडेतेलाची विक्री करुन फसवणुक करणे ट्रक मालकास पडले महागात,पोलिसांनी उघड केला बनाव…
अपघाताचा बनाव करून लाखो रूपयाचे तेल चोरून विक्रणारे चोरटे गजाआड…. तळेगाव(द.)अमरावती(ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन तळेगांव ( द.) हद्दीत दि. ०६/०१२/२०२३ रोजी ग्राम घुईखेड नजीक चन्द्रभागा नदीचे पुलावर टँकर क्रं. एम. एच. १२ क्यु. डब्लु. ०८७५ ला अपघात होवुन सदर वाहन नदीपात्रात पडल्याची घटना घडली होती. सदर ठिकाणी तळेगांव पोलिसांनी त्वरीत धाव घेवून अधिक माहीती […]
Read More