सिमबॅाक्स प्रणालीचा वापर करुन त्यास समांतर एक्सचेंज उभारुन त्यावरुन फोन करुन खंडनी वसुल करणाऱ्या आंतराज्यीय टोळीस नांदेड पोलिसांनी केले जेरबंद…
नांदेड – सवीस्तर व्रुत्त असे की नांदेड जिल्हयातील एका व्यापाऱ्याला वेगवेगळया मोबाईल क्रमांकावरून एक व्यक्ती कॉल करून सारखा छळ करून खंडणीची मागणी करीत होता. त्यानंतर सदर व्यापाऱ्यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली की, एक व्यक्ती वेगवेगळ्या क्रमांकावरून कॉल करून खंडणीची मागणी करीत आहे सदर तक्रार दिल्यानंतर सदरचे प्रकरण हे गंभीर स्वरूपाचे व गुंतागुंतीचे असल्याने अबिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक, […]
Read More