उभ्या ट्रकमधे चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
पेट्रोलपंपावर उभ्या असलेल्या ट्रक मधुन तुरीच्या डाळीचे कट्टे चोरी करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १८ जानेवारी रोजी पोलिस स्टेशन बाळापुर येथे फिर्यादी जाकीर हुसैन शेख रहीम उदीन वय वर्ष ४६ वय रा. भिम नगर जुनेशहर अकोला यानी तक्रार दिली की, दि. १७ रोजी त्याचे मालकीचा ट्रक ज्या […]
Read More