परभणी स्थानिक गुन्हे शाखेने जबरी चोरीचा गुन्हा १२ तासाचे आत केला उघड….

स्थानिक गुन्हे शाखेने जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या १२ तासाचे आत केला उघड आरोपी आटकेत…. परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.२४ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ०९-१५ वा चे सुमारास छत्रपती मेडीकल समोर बस स्टैंड रोड परभणी येथे फिर्यादी कृष्णा नंदकुमार भोसले रा पाथरगव्हाण ता पाथरी जि परभणी हे आय सी यु हॉस्पीटल परभणी येथील नातेवाईकाला […]

Read More

रस्त्याने एकट्या जाणाऱ्या महीलेस गाठुन जबरीने दागिणे हिसकावनारे,गुन्हे शाखेच्या ताब्यात….

अमरावती ग्रामीण हद्दीत तसेच अमरावती शहरामध्ये एकटया बाईला हेरुन चाकुचा धाक दाखवुन जबरीने लुटनारी टोळी  स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २१/११/२०२४ रोजी यातील फिर्यादी सौ. वैशाली शिवाजी पुसदकर वय ४५ वर्ष, रा. कोलार ता. मानोरा जि. वाशिम यांनी पोलिस स्टेशन नांदगाव खंडेश्वर येथे तक्रार दिली कि, दि. २१/११/२०२४ रोजी […]

Read More

वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने जबरी चोरीचा गुन्हा उघड करुन,१६ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….

स्थानीक गुन्हे शाखेने संशईतांना ताब्यात घेऊन वर्धा शहर हद्दीतील जबरी चोरीचा गुन्हा उघड करुन,16,90,000/-रु चा मुद्देमाल केला जप्त… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत् असे की,होमेश ठमेकर रा.रामनगर यांनी दिनांक १७ ॲाक्टोबर २०२४ रोजी पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे तक्रार दिली की ते व त्यांचा सहकारी मित्र विपीन मानकर रा पुलफैल हे दिनांक १६ ॲाक्टोबर २०२४ […]

Read More

राष्ट्रीय महामार्गावर जबरी चोरी व डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचे सदस्य गोंदिया पोलिसांचे जाळ्यात सापडले….

राष्ट्रीय महामार्ग क्र ५३ वर रायपूर ते नागपूर वर नैनपुर ते कोहमारा येथे ट्रक चालकास धमकावून ट्रक मधील डिझेल चोरी करणारे व जबरीने लुटणारी आंतराज्यिय टोळीतील दोन अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,गुन्ह्यांत वापरलेल्या दोन चारचाकी वाहनासह डीझेल विक्रीचे पैसे व इतर साहित्य असा एकूण किंमती 56,14,900/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त…. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त […]

Read More

मार्निंग वॅाकला जाणारे नागरिकांचे मोबाईल हिलकावनारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

मॅार्निंग वॅाक करणारे तसेच पायी जाणाऱ्या इसमांचे मोबाईल हिसकावनारे तिन आरोपी मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….. नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयात सकाळी वॉकींग करणाऱ्या, पायी चालत जाणाऱ्या, बाजारपेठ मध्ये जाणाऱ्या, लोकांचे मोबाईल हिसकावुन गुन्हे करण्याचे प्रमाण वाढल्याने सदर गुन्हेगार यांचा शोध करणेकामी पोलिस अधिक्षक  अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत स्थानिक […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने एका संशईतास ताब्यात घेऊन,उघड केले चोरी,जबरी चोरी,घरफोडीचे गुन्हे…

स्थानिक गुन्हे शाखा,नाशिक ग्रामीण यांनी एका संशईतास ताब्यात घेऊन उघड केले,४ जबरी चोरी,१ घरफोडी,शेतीपंपाचे गुन्हे,१० आरोपींना केले जेरबंद… नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,बडनेर खाकुर्डी पोलिस ठाणे हद्दीत रावळगाव या ठिकाणी एच. पी. पेट्रोलपंपावरील जमा असलेली रोख रक्कमेचा बँकेत भरणा करण्याकरीता जात असतांना पेट्रोलपंपावरील मॅनेजर फिर्यादी भिमा रावन पाटील यास अडवुन कोयत्याचा धाक दाखवुन रोख […]

Read More

डोडाणी चौक येथील फिल्मी स्टाईल जबरी चोरीचा सेवाग्राम पोलिसांनी काही तासाचे आत केला उलगडा,आरोपी ताब्यात…

फिल्मी स्टाईल  जबरी चोरीचा सेवाग्राम पोलिसांनी १० तासाचे आत केला उलगडा,विधिसंघर्षित बालकांसह तिघे आरोपी मुद्देमालासह ताब्यात….. सेवाग्राम(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२७)ॲागस्ट २०२४ रोजी संध्याकाळी ७.३० वा चे सुमारास यातील फिर्यादी शुभम कमलाकर गेडेकार, वय 28 वर्ष, रा. संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट, ता. हिंगणघाट, जि. वर्धा हा त्याचा विधी संघर्षीत बालक मित्र व त्याच्या […]

Read More

लिफ्टच्या बहाण्याने लुटणारे गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद…

लिफ्ट घेण्याचे बहाण्याने  गंभीर दुखापत करुन जबरी चोरी करणाऱ्या दोन अज्ञात आरोपींना ताब्यात घेवुन गुंडा विरोधी पथकाने केली गुन्हयाची उकल… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (१६) ॲागस्ट २०२४ रोजी रात्री १०:३० वाजेचे सुमारास यातील फिर्यादी अँथोनि गैब्रियल साळवे वय ६५ वर्षे रा. बिशप हाउसचे मागे, जेलरोड, नाशिक हे सेंट अण्णा हाउस येथील […]

Read More

जबरदस्तीने दागिणे हिसकावणारे गुन्हे शाखा व अर्जुनी मोरगाव पोलिसाचे ताब्यात…

चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून जबरीने सोने हिसकावून नेणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखा व अर्जुनी मोरगाव पोलिसांनी केलेल्या संयुक्तिक कार्यवाहीत केले जेरबंद…. .गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(14)ॲागस्ट 2024 रोजी दुपारी 4.30 वाजता चे सुमारास मिनाल होमराज बहेकार वय 26 वर्षे रा. येरांडी/देवी,अर्जुनी – मोरगाव हे आपल्या मोटार सायकलने येरंडी येथुन सिलेझरी मार्गे अर्जुनी/मोर […]

Read More

बळजबरीने मोबाईल हिसकावनारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

जबरीने मोबाईल हिसकावून नेणारे दोघेजण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले गजाआड… लातुर(प्रतिनिधी) –  याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधिक्षक  नित्यानंद झा, यांनी गोंदिया जिल्ह्यात चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना जेरबंद करून गुन्हे उघडकीस आणण्याकरीता निर्देश स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते. त्या अनुषंगाने वरिष्ठांचे प्राप्त आदेशानुसार  स्थानिक गुन्हे शाखेचे, […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!