इन्श्युरन्स क्लेमसाठी केलेला चोरीचा बनाव पडला महागात,सरळ जेलची वारी…
इन्शुरन्स क्लेम साठी स्वतहाच्याच कारखाण्यात चोरीचा बनाव करणारा मुळ मालकच निघाला चोर… रावेर(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(३)रोजी फिर्याद निरज सुनिल पाटील वय 24 रा. निंबोल ता रावेर जिल्हा जळगावं यांनी पोलिस स्टेशन रावेर येंथे तक्रार दिली की त्यांचे वेफर्स कंपनीमध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीवाचुन लबाडीच्या ईराद्याने चोरी केली त्यावरुन पोलिस स्टेशन रावेर […]
Read More