शेतकऱ्याशी ट्रक मालकाने केलेला बनाव स्थागुशा ने केला उघड…
चोहट्टा येथील फसवणुक झालेल्या शेतक-याचा १४ लाखांचा माल स्थानिक गुन्हे शाखे कडुन ०१ दिवसात परत,आरोपीने केलेला बनाव उघड…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. (२२) रोजी फिर्यादी राधेश्याम मधुकर पाटकर, वय ३३ वर्ष रा. चोहट्टा बाजार ता. आकोट जि. अकोला यांनी श्रीकृष्ण पंडितराव लटपटे वय ३७ वर्ष रा. मलकापुर भिल ता. अकोट ह.मु. केलपानी ता. […]
Read More