वयोव्रुध्द ईसमास धडक देऊन पळुन जाणारे अखेर गुन्हे शाखा युनीट १ च्या ताब्यात…
गाडगेनगर हद्दीतील HIT AND RUN प्रकरण गुन्हेशाखा युनिट १ ने उघड करुन वाहन आरोपींना घेतले ताब्यात… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की, पोलिस स्टेशन गाडगेनगर येथे दि.(५)मे रोजी फिर्यादी सौ मालती भिमसेन वाहने वय ६० वर्ष रा. किशोर नगर अमरावती यानी तक्रार दिली कि त्याचे पती भिमसेन वाहने वय ६५ वर्ष हे त्याचे […]
Read More