कुख्यात गुंड गजा कांबळे याचेवर अकोला पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही…
कुख्यात व्हाइट कॅालर गुंड गजानन काशिनाथ कांबळे,यास एम. पी. डी. ए. अॅक्ट अन्वये एक वर्षाकरीता केले स्थानबध्द….. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला शहरातील पंचशिल नगर, वाशिम बायपास,जुने शहर, अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड गजानन काशिनाथ कांबळे, वय ४९ वर्ष, याचे वर यापुर्वी बलात्कार, जबरी चोरी करतांना इच्छापूर्वक दुखापत करणे, बलादग्रहण करण्यासाठी एखादया व्यक्तीला मृत्यू किंवा जबर […]
Read More