आयएएस-आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न भंगले; एफडीए निरीक्षकाने केली आत्महत्या…
आयएएस-आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न भंगले; एफडीए निरीक्षकाने केली आत्महत्या.. नागपूर (प्रतिनिधी)- आयएएस-आयपीएस अधिकारी पदाच्या परीक्षेत आलेल्या अपयशामुळे खचून गेलेल्या एका एफडीए निरीक्षकाने नैराश्यात टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. गणेशपेठ पोलिस ठाण्याअंतर्गत ही दुर्दैवी घटना सीए मार्गावरील हॉटेल राजहंस येथील खोली नं.३११ मध्ये घडली. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शुभम सिद्धार्थ कांबळे (वय २५) […]
Read More