गंगाझरी पोलिसांनी अवैधरित्या गौण खनिज चोरी करणार्यास केली अटक,२० लाखाचा मुद्देमाल केला जप्त…
गंगाझरी(गोंदिया) सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक, गोंदिया निखिल पिंगळे, यांनी नवरात्र उत्सव व छत्तीसगड व मध्य प्रदेश राज्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हयातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी यांना त्यांचे पोलिस ठाणे हद्दीत चालणारे सर्व प्रकारचे अवैध धंदे दारू, मटका, जुगार, अवैध गौण खनिज रेती चोरी यासारखे व इतर अवैध धंदे, यांचेवर धाडी घालून प्रभावी […]
Read More