अवैधरित्या गावठी मोहादारु गाळणार्या महिलेवर हिंगणघाट डी बी पथकाची कार्यवाही….
आगामी विधानसधा निवडनुक शांततापुर्वक पार पडावी म्हनुन जिल्ह्या पोलिस दलातर्फे सर्व पोलिस स्टेशन स्थरावर अवैधरित्या मोहादारु निर्मीती व विक्री करणाऱ्यांवर वॅाश आऊट मोहीम राबविली जातेय हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 07/11/2024 रोजी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डिबी पथक हे विधानसभा निवडणूक संबंधाने पोलिस ठाणे परिसरात वॉश आऊट मोहीम राबवित असताना मुखबिर कडुन खबर […]
Read More