मोहादारुची चोरटी वाहतुक करणारा हिंगणघाट डि बी पथकाचे तावडीत सापडला….

गावठी मोहा दारुची चोरटी वाहतुक करणारा डी बी पथकाचे ताब्यात,दुचाकीसह गावठी मोहा दारु केली जप्त….. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डी बी पथकाचे अंमलदार हे दिनांक 07/10/2024 रोजी रात्री पोस्टे परिसरात दुर्गा उत्सव संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना खबरी कडुन खात्रीशीर गोपनीय खबर मिळाली की,खैराटी पारधी बेडा येथील सुनील भोसले  हा […]

Read More

कारधा पोलिसांचा गावठी मोहादारु निर्मीती भट्टीवर छापा…

कारधा पोलिसांचा दारू अड्डयावर छापा; एकाला अटक… कारधा(भंडारा)प्रतिनिधी – कारधा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दारू अड्डयावर छापा टाकून आरोपी सुखदास अर्जुन केवट, (वय 48 वर्षे), रा.करचखेडा, ता. जि.भंडारा याला अटक करून त्याच्यावर 429/2024, कलम 123 भान्यासंसक-65 (फ), (ब), (क), (ड) (ई) मदाका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत एकूण 40 हजार रु. मुद्देमाल हा […]

Read More

हिगणघाट डी बी पथकाने पकडली शहरात विक्रीकरीता येणारी मोहादारुची खेप….

याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आज दि.(११)ॲागस्ट रोजी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरन पथकाचे अंमलदार हे पोलिस स्टेशन  ला हजर असताना मुखबिर कडुन खात्रीशीर गोपनीय माहीती  मिळाली की, इंदिरा गांधी वार्ड, हिंगणघाट येथे राहणारा व मोहादारुचा व्यवसाय करणारा प्रविण तल्लार हा त्याचे  वाहन क्रमांक MH 32 AA 4756 वाहनाने अवैधरित्या गावठी मोहा दारू विक्री करण्याचे […]

Read More

अवैधरित्या मोहा दारु गाळणारा पुलगाव पोलिसांचे ताब्यात…

अवैद्यरीत्या गावठी मोहा दारुची हातभट्टी लावुन गावठी मोहादारु गाळनारा पुलगाव पोलीसांच्या ताब्यात… पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे अवैध मोहादारु गाळणारे यांचे विरोधात  जणू मोर्चाच उघडला की काय हे मागील काही दिवसात होणार्या सततच्या कार्यवाहीतुन दिसुन येतय याचाच एक भाग म्हनुन काल दुपारचे सुमारास पोलिस उपनिरीक्षक सदानंद वानखेडे हे पोलिस […]

Read More

आर्वी परीसरात विक्री साठी गावठी मोहा दारुची वाहतुक करणारे पोलिसांचे ताब्यात….

गावठी  दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यावर आर्वी पोलिसांनी कारवाई करत त्यांचे ताब्यातून दोन मोटरसायकल,गावठी मोहा दारूसह एकूण 1,82’800रुपयांचा मुद्देमाल केला…. आर्वी(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(४)रोजी पोलिस स्टेशन आर्वी येथील रोजचे दैनंदिन कार्य संपवुन तसेच रात्र गिनतीनंतर पोलिस निरीक्षक यशवंत सोलसे हे आपले कार्यालयात दैनंदिन आढावा घेत असतांना रात्री ११.०० वा चे दरम्यान त्यांचे […]

Read More

गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडला कारने अवैध गावठी दारुचा साठा….

अवैध गावठी मोहा दारूची वाहतूक करणाऱ्यास चारचाकी वाहनासह केली अटक,.हिंगणघाट पोलिस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कानगिरी…. हिंगणघाट(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,गुन्हे प्रकटीकरण पथक १ चे कर्मचारी हे सकाळी 10.00 वाजता दरम्यान पोलिस स्टेशनला हजर असताना बातमी दारांच्या माहितीवरून माहिती मिळाली की, नांदगाव झोपडपट्टी हिंगणघाट येथे दोन इसम एका लाल रंगाच्या चार चाकी वाहनामध्ये अवैधरीत्या […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!