घुग्गुस पोलिस स्टेशन हद्दीत गोतस्करावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…
चंद्रपुर – जिल्हयातील गोवंश तस्कारांवर आळा घालण्याकरिता पोलिस अधिक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. त्यावरून घुग्घुस हद्दितून गणेशोत्सवा दरम्यान रात्रौ गोवंश ची अवैद्यरित्या वाहतुक होत असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक महेश कोंडावार यांनी विशेष पथक तयार करून त्यांना गोवंश तस्कारांविरूध्द कारवाई करण्याबाबत निर्देश दिले.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर […]
Read More