गोंदिया शहर पोलिस उघड केला घरफोडीचा गुन्हा…
घरफोडी करणाऱ्या तीन चोरट्यांना गोंदिया शहर पोलिसांनी केले जेरबंद… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २५/०२/ २०२४ रोजी फिर्यादी महिला सौ. मनिषा सुरेशकुमार नारवानी, रा. चौव्हाण चौक, श्रीनगर, गोंदिया यांचे राहते घराचे दाराचे कुलुप तोडुन बेडरुम मधील लोखंडी आलमारीतील ०१ सोन्याची अंगठी कि. २००००/-रु., १० नग पुजेचे चांदीचे सिक्के कि. १०००/-रु., नगदी १०,०००/-रु. असा […]
Read More