अवैधरित्या विक्रीसाठी आणलेला मद्यसाठा गोंडपिपरी पोलिसांनी केला जप्त….
गोडपिंपरी पोलिसांची अवैध मद्यविरोधी कारवाई… गोंडपिपरी(चंद्रपूर)प्रतिनिधी – जिल्हयातील वाढत्या चोरीच्या गुन्हयांना आणि अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. म्हणून त्या अनुषंगाने गोडपिंपरी पोलिसांचे पथक हे कारवाईसाठी गस्तिस होते. या वेळी पोलिसांना गुप्त माहितीदारा कडून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी […]
Read More