परी.सहा.पोलिस अधिक्षक दर्शन दुग्गड यांचा गुटखा माफीयांना दणका,४० लक्ष रु मुद्देमाल केला जप्त….
सराईत गुटखा माफियास ताब्यात घेवुन गुटखा व १ पिकअप वाहनासह एकुन ३०,९८,८२०/- रू चा मुद्देमाल केला हस्तगत, सहा.पोलिस अधिक्षक दर्शन दुग्गड यांच्या नेतृत्वाखाली मोठी कार्यवाही…. सुपे(पुणे ग्रामीण) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २४/०३/२०२४ रोजी रात्री ०२ / २० वा. चे सुमारास सहा.पोलिस अधिक्षक दर्शन दुग्गड याना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, बारामती तालुका […]
Read More