अनैतिक मानवी वाहतुक प्रकरणी अकोला पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी,आतापर्यंत १०५ प्रकरणांचा यशस्वीपणे केला निपटारा…
अकोला – अकोला जिल्हयामध्ये पोलिस अधिक्षक संदीप घुगे तसेच अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक कक्ष महीला व बाल अत्याचारासंदर्भाने कलम ३६३, ३६६(अ) भादवि तसेच महीला मिसिंग चा तपास करत आहे. अनैतिक मानवी वाहतुक कक्षाने आजपावेतो ७२ गुन्हे व ३३ मिसिंग असे एकुण १०५ प्रकरणे उघडकिस आणले आहेत. पोलिस स्टेशन खदान अप नं ६३ / […]
Read More