पोलिस कोठडीत आत्महत्या करण्यास मदत करणार्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या…
कोल्हापूर – जिल्ह्यातील इचलकरंजीत हैदोस घातलेल्या जर्मनी टोळीतील म्होरक्या आनंदा जाधव उर्फ जर्मनी आणि त्याचा साथीदार अक्षय कोंडुगळे यांनी पोलिस कोठडीत तणनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या दोघांना विषारी औषध पुरवून आत्महत्या प्रयत्न करण्यास मदत केल्याबद्दल आनंदाच्या पत्नीसह टोळीतील चार जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवून बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस कोठडीतून 5 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.आनंदा जर्मनी आणि अक्षयला […]
Read More