पोलिसांची अशीही तत्परता रिक्षात विसरलेली बॅग काही वेळातच दिली शोधुन,फरासखाना पोलिसांचे कौतुक….
पुणे – पोलिसांची माणुसकीचे तसेच ईमानदारीचे बरेच किस्से आपण एकतो याचाच प्रत्यय आज प्रत्यक्षात पाहायला मिळाला पोलिसांची कार्यतत्परता काय असते ते बघाच सागर नावाचे ग्रुहस्त दिवाळीनिमित्त खरेदी केलेल्या कपड्यांची बॅग ते रिक्षातच विसरले. फरासखाना पोलिसांनी वेळ न दवडता रिक्षाचा क्रमांक शोधून, रिक्षात विसरलेली कपड्यांची बॅग सोमवारी संबंधित नागरिकांना परत केली. पोलिसांच्या या तत्परतेमुळे बनकर कुटूंब भारावून गेले. यंदा दिवाळीपूर्वीच दिवाळी […]
Read More