SDPO वर्धा यांचे विशेष पथकाची कामगिरी,दुचाकीवरुन शहरात येणारी विदेशी दारुची खेप पकडली…

उपविभागिय पोलिस अधिकारी यांचे पथकाने सावंगी टी. पांईट येथे नाकेबंदी करून,दुचाकीवरुन शहरात येणारी दारुची खेप पकडली 1,33,100 रू चा मुद्देमाल केला जप्त… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 22 फेब्रुवारी रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील विशेष पथकास  गोपनिय माहीती मिळाली की, पुलगाव येथुन हायवे रोडने वर्धा येथे दोन इसम त्यांचे ताब्यातील एक काळ्या रंगाची […]

Read More

समुद्रपुर हद्दीत अवैध दारु विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…

समुद्रपुर पोलिस स्टेशन हद्दीत अवैध दारूविक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा… समुद्रपुर(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 24 डिसेंबर 24 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे  चे पथक पोलिस स्टेशन समुद्रपुर परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करणेकरीता पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे मौजा वायगाव हळद्या येथे राहणारी छाया खोबरे हिचे राहते घराची झडती घेतली असता, […]

Read More

SDPO यांचे पथकाने ईतवारा येथे पकडला विदेशी दारुचा साठा…

वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय वर्धा यांचे विशेष पथकाने बुरड मोहल्ला वर्धा येथे छापा टाकुन जप्त केला लाखोचा विदेशी दारूचा साठा…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे सन-उत्सवाच्या अनुषंगाने नुतन पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावर कडक कार्यवाही करण्याचे आदेशीत केले होते त्यानुसार उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा प्रमोद मकेश्वर यांनी त्यांचे कार्यालयातील […]

Read More

अवैधरित्या देशी-विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्यावर गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही…

स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा तर्फे पो. स्टे. देवळी हद्दीत दारूबंदी कायद्यान्वये रेड करुन मोक्यावरून मारुती सुझुकी स्विफ्ट चारचाकी वाहनासह देशी, विदेशी दारुचा एकूण 08,16,800/- रू. चा मुद्देमाल जप्त केल्याबाबत देवळी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नुतन पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी पदभार स्विकारल्यानंतर सर्व प्रभारी तथा स्थानिक गुन्हे शाखेस अवैध धंदे त्यात मुख्यत्वे करुन दारु,गांजा,गुटखा,गोतस्करी […]

Read More

चंद्रपुर येथुन बसने देशी दारुची वाहतुक करणारा SDPO यांचे विशेष पथकाचे ताब्यात…

उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे विशेष पथकाने चंद्रपुर येथुन आणलेला देशीदारूचा माल  केला जप्त… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आज दि(26) जुलै 2024 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी  वर्धा यांचे कार्यालयातील विशेष पथक वर्धा उपविभागात अवैध धंदे संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना त्यांनी गोपनिय माहीती मिळाली की, रितेश शामकिशोर कंजर रा. कंजर मोहल्ला चंद्रपुर हा एस […]

Read More

चांदवड दारु तस्करी व अपघात प्रकरणातील मुख्य आरोपीस नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेने नंदुरबार येथुन घेतले ताब्यात…

अवैध मद्य तस्करीतुन झालेल्या हत्येच्या गुन्हयातील आणखी एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने तळोदा, नंदुरबार येथुन घेतले ताब्यात…   अवैध मद्य तस्करीसाठी वाहनांचा पुरवठा करणाऱ्यांस सुरत येथुन घेतले ताब्य नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (०७)जुलै २०२४ रोजी रात्रीचे सुमारास चांदवड-मनमाड रोडवर अवैधरित्या मद्यसाठयाची वाहतुक करणा-या कारने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओला दिलेल्या धडकेत राज्य […]

Read More

हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडला शहरात येणारा अवैध दारुसाठा…

हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने रात्र पेट्रोलिंग दरम्यान पकडला शहरात अवैध विक्रीकरीता येणारा दारुसाठा, दुचाकीसह दारुसाठा केला जप्त… हिंगणघाट(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरण पथकाचे अंमलदार हे शहरात  रात्र गस्त पेट्रोलिंग करीत असता,खबरी कडुन गोपनीय खात्रीशीर माहीती मिळाली की, दोन इसम त्याचे ताब्यातील ज्युपिटर मोपेड गाडीने महेश ज्ञानपीठ शाळेकडून […]

Read More

दारुतस्कर गोपाल यास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन जप्त केला ९ लक्ष रु चा मुद्देमाल..

स्थानिक गुन्हे शाखेने केला चारचाकी वाहन व अवैध दारुसह एकुण नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त,दारु तस्कर गोपाल पोयडवार सह त्याचे साथीदारास घेतले ताब्यात…. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलिस अधीक्षक निलोत्पल. यांचे अवैध दारु विक्री करणा­यावर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या […]

Read More

अवैध दारु विक्रेत्यांवर अहेरी पोलिसांची बेधडक कार्यवाही…

अहेरी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कार्यवाहीमधे देशी व विदेशी दारुसह एकुण 20,55,200/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त… अहेरी(गडचिरोली) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांनाही अवैधरीत्या छुप्या पध्दतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द कडक कार्यवाही तसेच अवैध दारु विक्री करणा­यावर अंकुश लावण्याबाबत आदेश पोलिस अधिक्षक नीलोत्पल यांनी सर्व प्रभारी यांना दिले होते […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत जप्त केला १० लाखाचा मुद्देमाल…

तंबाखू तस्करासह दारू वाहतूक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन केला लाखोचा मुद्देमाल जप्त… चंद्रपूर (प्रतिनिधी) – पोलिस अधिक्षक मुम्मका सुर्दशन यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना दिले होते. त्या अनुषंगाने पो.नि. महेश कोडावार, स्थागुशा, चंद्रपुर यांनी वेगवेगळी पथके नेमुण त्यांना अवैध धंदयावर कारवाई करण्याचे निर्देश […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!