वर्धा उपविभागिय पोलिस अधिकारी यांचे पथकाची दारुबंदी विरोधात मोठी कार्यवाही….
दिनांक १२.१२.२०२३ रोजी पोलिस अधीक्षक यांचे निर्देशानुसार वर्धा जिल्ह्यातील १९ पोलिस स्टेशन हद्दीत महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये मोहीम राबवुन जिल्ह्यात अवैधरित्या दारु विक्री तसेच वाहतुक करणाऱ्यांवर एकुण २० केसेस करुन १२,०७,४७०/- रु. चा मुद्देमाल जप्त करुन एकुण २६ आरोपींवर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहे…. वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशान्वये उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा यांचे पथकातील […]
Read More