पिस्टल व कारतुसह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….

पिस्टलसह काडतुसे बाळगणाऱ्याला बुलढाणा गुन्हे शाखेने सापळा रचून पकडले… बुलढाणा (प्रतिनिधी) – बुलढाणा गुन्हे शाखेने देशी बनावटीचे पिस्टलसह काडतुसे बाळगणाऱ्याला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर बुलढाणा ते अजिंठा रोडवरील देऊळघाट शिवारातील एका छोट्या हॉटेलजवळ सापळा रचून, शिताफिने पकडून त्याच्याकडून पिस्टल-01, जिवंत काडतुसे-05 असा एकूण- 45 हजार रु.चा मुद्देमाल जप्त केला आहे. या बाबत सविस्तर […]

Read More

पिस्टल,काडतुससह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

१ पिस्टल, २ जिवंत काडतुस व मॅग्झीनसह आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात… लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,स्थानिक गुन्हे शाखा लातूर च्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे एका इसमांकडून ०१, पिस्टल ०२ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मागील आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेकडून शस्त्र जप्तीची ही दुसरी कारवाई आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या […]

Read More

अवैध पिस्टल व काडतुसह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात…

देशी बनावटीच्या पिस्टल व दोन जिवंत काडतुससह दोन इसमांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात….. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा.विशाल आनंद यांनी अमरावती जिल्हयात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी करीता अवैध शस्त्र बाळगणा-या विरुध्द कार्यवाही करणेबाबतब आदेशित केल्यावरुन पोलिस निरीक्षक किरण वानखडे, स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रा. यांनी स्थानिक गुन्हे […]

Read More

रेकॅार्डवरील व तडीपार गुंडांना युनीट १ ने अवैध शस्त्रासह घेतले ताब्यात….

रेकॉर्डवरील व तडीपार गुन्हेगार यांना युनीट १ ने ताब्यात घेऊन त्यांचेकडुन कडुन ०२ देशी पिस्तोल व ०३ जिवंत काडतुसे केली जप्त….. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक,पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत सुचना […]

Read More

हद्दपार आरोपीसह ३ सराईत गुन्हेगारांना शस्त्रासह LCB ने घेतले ताब्यात…

बेकायदेशीर अग्नीशस्त्र व माउजर शस्त्र बाळगणाऱ्या हद्दपार आरोपीसह ३ सराईत गुन्हेगारांना नागपुर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने शिकाफीने घेतले ताब्यात….. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामटेक उपविभागात पेट्रोलींग करीत असता गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, नागपूर जिल्हा येथुन हद्दपार असलेला प्रफुल्ल मोरेश्वर चाफले, रा. नंदापुरी रामटेक याचे जवळ देशी बनावटीचे माउजर […]

Read More

अवैध शस्त्रासह एकास जळगाव जामोद येथुन LCB ने घेतले ताब्यात…

जळगांव जामोद येथे देशी पिस्टल व 17 जिवंत काडतूसह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात… बुलढाणा(प्रतिनिधी) –याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 ही भयरहीत आणि खुल्या वातावरणात पार पडाव्यात, या करीता मध्यप्रदेश राज्याचे सीमेलगत पो.स्टे. सोनाळा, तामगांव, जळगांव जामोद हद्दीमध्ये अवैध देशी पिस्टल (अग्नीशस्त्र) च्या विक्रीला प्रतिबंध घालून, अशा ईसमांवर प्रभावि कायदेशीर कारवाई […]

Read More

अवैध गावठी पिस्टलसह एकास खदान पोलिसांनी घेतले ताब्यात…,

अवैधरित्या गावठी पिस्टल व काडतुस बाळगणार्यास खदान पोलिसांनी  शिताफीने घेतले ताब्यात….  अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अकोला शहरातील पोलिस स्टेशन खदान अकोल्याचे  हद्दीत दि.(५) रोजी पोलिस निरीक्षक धनंजय सायरे हे पो.स्टे.च्या डि.बी. पथकासह लोकसभा निवडणुक संबंधाने पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदारा कडुन बातमी मिळाली की, एक इसम हा हिंगणा फाटा परिसरामध्ये मोटार […]

Read More

देशी बनावटीचे पिस्तुल व काडतुससह २ आरोपी अटकेत,अकोट शहर व SDPO पथकाची संयुक्तिक कार्यवाही…

देशी बनावटीचे पिस्तुलालह ०९ जिवंत काडतुस जप्त,२ आरोपींना अटक,आकोट शहर पोलिस व सहाय्यक पोलिस अधिक्षकांचे पथकाची धडक कार्यवाही… अकोट(अकोला) प्रतिनिधी – याबबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १६.०१.२०२४ रोजी पोलिस उपनिरीक्षक राजेश डी. जवरे हे गुन्हे प्रकटीकरण पथकासह पोलिस स्टेशन अकोट शहर हददीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमी मिळाली की, दोन इसम हे अकोट ते अकोला रोडवर अकोला […]

Read More

विनापरवाना अवैधरित्या पिस्टल बाळगणारा लोणावळा पोलिसांचे ताब्यात…

बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या इसमास पकडून एक गावठी पिस्टल व एक जीवंत राऊंड केले जप्त,लोणावळा ग्रामीण पोलिसांची कार्यवाही…. लोणावळा(पुणे ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की, अंकीत गोयल, पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण, मितेश गट्टे , अपर पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना सर्व पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना […]

Read More

अवैधरित्या शस्त्र बाळगणारा राजापेठ पोलिसांचे ताब्यात..

राजापेठ( अमरावती शहर) – सवीस्तर व्रुत्त असे की,,राजापेठ पोलिस स्टेशनचे पथक पो स्टे हददीमध्ये स्टॉफसह पेटोलींग करीत असतांना ५.३० वा.  चे सुमारास गुप्त बातमीदाराकडुन खात्रीलायक माहीती मिळाली की, शिवाजीनगर, सुतगीरणी परीसरातील खुल्या मैदानामध्ये एक  इसम हा स्वतः जवळ देशी बनावटीचा कटटा बाळगुन उभा आहे. अशा खात्रीलायक माहीतीवरून पोलिस  स्टॉफ व पंचासह शिवाजीनगर, सुतगीरणी परीसरातील खुल्या मैदान येथे जावुन पाहणी केली […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!