अवैधरित्या डिझेलची साठवणुक व विक्री करणारा सावंगी मेघे पोलिसांचे ताब्यात….
विनापरवाना विक्रीकरीता डिझेल बाळगणाऱ्यास सावंगी पोलिसांनी घेतले ताब्यात… वर्धा (प्रतिनिधी) – अवैधरित्या विनापरवाना विक्रीकरीता डिझेल बाळगून त्याची चोरटी विक्री करणाऱ्याला सावंगी पोलिसांनी शिताफीने अटक करून त्यांच्यावर फिर्यादी पोउपनि सतिश दुधाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 719/2024 कलम 3,7 जीवनावश्यक अधिनियम,सहकलम 287 बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सोनु ऊर्फ अमजद खान आरीफ खान (वय 41 वर्ष) रा.सेलु ता. […]
Read More