अवैधरित्या घातक शस्त्रे बाळगणार्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांची कार्यवाही…

मालेगाव शहर व घोटी परिसरात अवैधरित्या घातक शस्त्रे बाळगणा-यांवर नाशिक ग्रामीण पोलीसांची कारवाई…. (नाशिक ) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, आगामी नववर्ष व ३१ डिसेंबर २०२३ च्या पार्श्वभुमीवर नाशिक ग्रामीण जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक  शहाजी उमाप यांचे आदेशान्वये नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्रे विरोधी मोहिम हाती घेतली आहे. त्याअनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती […]

Read More

तलवार,खंजीर सारखे घातक शस्त्र विक्री करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

नांदेड(प्रतिनिधी) – जिल्हयातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी अवैध शस्त्र बाळगणारे आरोपीतांची माहीती काढुन त्यांचेविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्याबाबत  श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधीक्षक, नांदेड यांनी पोलिस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक स्थागुशा, नांदेड यांनी शहरात अवैद्य अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्था. गु. शा. चे पथकाला  आदेश दिले होते.त्यानुसार दिनांक 23/11/2023 रोजी स्थागूशा चे पथकास गूप्त […]

Read More

यवतमाळ शहरात विक्रीकरीता आणलेल्या अवैध देशी गावठी पिस्टलसह आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…,

यवतमाळ (प्रतिनिधी) –  सवीस्तर व्रुत्त असे की  यवतमाळ जिल्हयातील अवैध शस्त्र अग्नीशस्त्र वापरुन घडणाऱ्या गुन्हयांना प्रतिबंध घालण्यासाठी तसेच जिल्हयात कोठेही अवैध शस्त्र, अग्नीशस्त्रांचा वापर होवु नये तसेच यवतमाळ जिल्हयातील सार्वजनिक सण उत्सव शांततेत व भयमुक्त वातावरणात साजरे व्हावे याकरीता याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी गांभीर्यपूर्वक दखल घेवून अवैधशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांची गोपनिय माहिती काढण्याबाबत पोलिस निरीक्षक स्थानिक […]

Read More

बाभुळगाव शहरात देशीकट्टा घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न करणार्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या….

बाभुळगाव(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक ०२/११/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक स्थानिक गुन्हे शाखा, कार्यालय यवतमळ येथे हजर असतांना बातमीदारामार्फत गोपणीय माहिती मिळाली की,  एक इसम  ज्याचे नाव शेख  राहील शेख युनुस वय २२ वर्षे, रा. धोंगडे बाबा लेआउट बाभुळगांव हा बाभुळगांव शहरात देशी बनावटीचे पिस्टल (देशी कट्टा) घेवुन फिरत आहेत. या खबरचे गांभीर्य लक्षात घेवून […]

Read More

धारदार शस्त्रांची अवैधपणे विक्री करणाऱ्या पंजाब येथील ईसमास वाशिम पोलिसांनी केली अटक,मोठ्या प्रमाणात शस्र्साठा केला जप्त…

वाशिम – सवीस्तर व्रुत्त असे की विनापरवाना घातक धारदार शस्त्र तलवार, खंजीर, गुप्ती व किरपान बाळगत सदर प्राणघातक शस्त्रांची अवैधपणे विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पो.स्टे. वाशिम शहर तपास पथकाने पंजाब येथील एका आरोपीस वाशिम शहरातून ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध कलम ४, ५, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये कारवाई केली आहे. दि.२९.१०.२०२३ रोजी पो.स्टे. वाशिम शहर येथील तपास पथक पो.स्टे. हद्दीमध्ये गस्त […]

Read More

विनापरवाना गावठी पिस्टल बाळगणार्या दोन ईसमांना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद..,,

यवतमाळ – येणाऱ्या सनांच्या अनुषंगाने वरीष्ठांचे आदेशानुसार दिनांक ११/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक यवतमाळ शहरात अवैध धंदयाविरुध्द कारवाई व गुन्हेगारांचा शोध घेत असतांना मुखबिर कडुन पथकास गोपणीय माहिती मिळाली की दोन माणसे  सिध्दार्थ  व लखन उर्फ जानी आंबेडकर चौक ते डोरली रोड दरम्यान  असलेल्या नगर परिषदचे सार्वजनिक संडास जवळील रोडवर देशी बनावटीचे पिस्टल (देशी कट्टा) […]

Read More

नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेने शहरात विक्रीसाठी आणलेले सात गावठी पिस्टल व १६७ जिवंत काडतुस केले जप्त…

नांदेड- शहरात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसण्यासाठी व अग्नीशस्त्र वापरुन गुन्हे करणारे व अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे गुन्हेगारांवर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत .पोलिस अधीक्षक  श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलिस निरीक्षक,  व्दारकादास चिखलीकर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी शहरात अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्था.गु.शा. चे पथकाला आदेश दिले होते.त्यानुसार दिनांक 02/10/2023 रोजी गुप्त बातमीदाराकडून वाघी ते नाळेश्वर […]

Read More

विनापरवाना अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणार्यास हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

हिंगोली – आगामी येणाऱ्या सनांच्या पार्श्वभुमीवर पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांचे आदेशाने जिल्हाभर गस्त वाढविण्यात आली त्या अनुषंगाने काल दिनांक ३०/०९/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली येथील पथक पेट्रोलिंग करीत असतांना पथकास गोपनीय बातमीदाराकडुन माहीती मिळाली कि, पोलिस स्टेशन  सेनगाव हद्दीतील सेनगाव जिंतुर जाणा-या मार्गावरील आर. के. हॉटेलसमोर एक इसम स्वत:कडे बेकायदेशीर गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) बाळगुन आहे. सदर मिळालेल्या […]

Read More

बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे शस्त्र व जिवंत दारुगोळा बाळगणार्याच्या पुणे ग्रामीण गुन्हे शाखेने छापा टाकुन आवळल्या मुसक्या…

पुणे ग्रामीण – अवैध अग्निशस्त्र बाळगल्याने खुन खुनाचा प्रयत्न खंडणी मागणे दहशत माजविणे अशा गुन्हयांना वाव मिळतो, ही बाब लक्षात घेवून  पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणारे विक्री करणारे यांचेवर कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलिसांना दिले होते त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी स्था. गु. शा. चे तपास पथकाला मार्गदर्शन करून योग्य त्या सुचना […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!