गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त…

गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त… धाराशिव (प्रतिनिधी) – अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक केली आहे. नईम रहीम शेख, (वय 40 वर्षे), रा.मोमीनपुरा बीड आणि हुसेन अहमद शेख (वय 30 वर्षे), रा.मोहम्मदीया  कॉलनी बीड, ता.जि. बीड अशी अटक केलेल्यांची नावं आहेत, त्यांच्याकडून […]

Read More

अट्टल दोन घरफोड्यांना आणि शेती साहित्यांची चोरी करणाऱ्या विधीसंघर्ष बालकांना अटक…

अट्टल दोन घरफोड्यांना आणि शेती साहित्यांची चोरी करणाऱ्या विधीसंघर्ष बालकांना अटक… धाराशिव (प्रतिनिधी) – पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अप्पर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने आणि विशेष पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून दिवसा घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल घरफोड्यांना स्थानिक गुन्हे शाखेने आणि शेती साहित्यांची, शेत मालाची चोरी करणाऱ्या ३ […]

Read More

वादग्रस्त पोस्ट अन् १२५ जणांवर गुन्हे दाखल; सायबर पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच…

वादग्रस्त पोस्ट अन् १२५ जणांवर गुन्हे दाखल; सायबर पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच… धाराशिव (प्रतिनिधी) – देश व राज्य पातळीवर विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियामध्ये विविध पोस्ट व्हायरल होत आहेत. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने सोशल मीडियावर विशेष लक्ष केंद्रित केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली […]

Read More

गोमांस वाहतूक करणाऱ्यावर परंडा पोलिसांची कारवाई…

गोमांस वाहतूक करणाऱ्यावर परंडा पोलिसांची कारवाई… धाराशिव (प्रतिनिधी) – अवैधरीत्या बंदीस्त छुप्या पद्धतीने गोमांस वाहतूक प्रकरणी परंडा पोलीसांच्या पथकाने गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या दोघांवर गुन्हा दाखल करुन वाहनासह एकुण ८ लाख ८६ हजार रु.मुद्देमाल जप्त केला आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की, परंडा शहरात व परिसरात गोवंश जनावरांची अवैध कत्तल करणाऱ्यांविरुद्ध परंडा पोलीसांनी मोहीम हाती […]

Read More

धरपकड : वाढत्या गुन्हेगारीस प्रतिबंध करण्यासाठी धाराशिव पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन…

धरपकड : वाढत्या गुन्हेगारीस प्रतिबंध करण्यासाठी धाराशिव पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन… धाराशिव (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, गांजा तस्करी विक्री, पेट्रोलपंप रॉबरी, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वाढत्या गुन्हेगारीस प्रतिबंध करण्यासाठी योग्य ती खबरदारी म्हणून आगामी काळात होणाऱ्या निवडणूका, सण-उत्सव, जयंतीच्या […]

Read More

पोलिस आणि अन्न-औषध प्रशासनाची अवैध गुटखा विरोधी कारवाई; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त…

पोलिस आणि अन्न-औषध प्रशासनाची अवैध गुटखा विरोधी कारवाई; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त… धाराशिव (प्रतिक भोसले) – अन्न व औषध प्रशासन आणि तामलवाडी पोलिस यांच्या संयुक्त पथकाला लाखोंचा अवैध गुटखा जप्त करण्यात यश आले आहे. पथकाने शाकंबरी हॉटेल समोर, तुळजापूर ते सोलापूर एन.एच. ५२ महामार्गावर धडक कारवाई करत ट्रकसह तब्बल १८ लाख ४३ हजार २०० रु. […]

Read More

कर्णकर्कश सायलेन्सर दुचाकी चालकांवर कारवाई; बसवून देणाऱ्यांवर सुद्धा…

कर्णकर्कश सायलेन्सर दुचाकी चालकांवर कारवाई; बसवून देणाऱ्यांवर सुद्धा… धाराशिव (प्रतिनिधी) – पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशावरून (दि.१९फेब्रुवारी व दि.२०फेब्रुवारी) रोजी जिल्हाभरात वाहतुक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये ५९० वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाया करण्यात आल्या. ज्या मध्ये कर्णकर्कश सायलेन्सर, ट्रीपल सीट, […]

Read More

धाराशिव पोलिसांची मोठी करवाई! काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडला…

धाराशिव पोलिसांची मोठी करवाई! काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडला… धाराशिव (प्रतिक भोसले) – पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड, उपविभाग धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली अवैद्य धांद्यांची माहिती काढुन कारवाई करण्यासाठी पोलिसांचे पथक हे (दि.१४फेब्रुवारी रोजी) गस्तीस असताना रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणार आहे […]

Read More

कोयत्याच्या धाकावर लुटणाऱ्या टोळीतील आरोपी जेरबंद…

कोयत्याच्या धाकावर लुटणाऱ्या टोळीतील आरोपी जेरबंद… धाराशिव (प्रतिनिधी) – कारमध्ये अंत्यविधीसाठी जाणाऱ्या कुटुंबाला कोयत्याचा धाक दाखवून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीतील एका आरोपीस मिळालेली गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारावर शिताफीने अटक करण्यात धाराशिव एलसीबीला यश मिळाले आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील गेल्या माला पैकी 30,000₹ रोख रक्कम व एक काळ्या रंगाची बायोमॅट्रीक मशीन […]

Read More

दोन मोटारसायकल चोरट्यांना धाराशिव एलसीबीने केली अटक…

दोन मोटारसायकल चोरट्यांना धाराशिव एलसीबीने केली अटक… धाराशिव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात वाढत्या चोरी, घरफोडी आणि मोटारसायकल चोरी इत्यादी गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी व गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना संबंधित सर्व अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. म्हणुन एलसीबीचे पथक कारवाई साठी गस्तीस होते. त्या वेळी मिळालेल्या […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!