जळगाव LCB चे वरीष्ठ पोलिस निरीक्षकास गोतस्कराकडुन जिवे मारण्याचा प्रयत्न,थोडक्यात बचावले….

जळगाव पोलिस दलातील वरीष्ठ पेलिस अधिकारी यांचेवर गोतस्करांचा जिवघेणा हल्ला,थोडक्यात बचावले…. जळगाव(प्रतिनिधी) – महाराष्ट्रात जळगाव पोलिस  एक अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. जळगावमध्ये पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गुरांची तस्करी करणाऱ्या आरोपींनी या पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर वाहन घालून त्यांना ठार जिवे मारण्याचा प्रयत्न केला वरीष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील असे जखमी पोलिस अधिकाऱ्याचे […]

Read More

गावठी कट्ट्यासह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….

गावठी कट्ट्यासह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात… जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी  यांनी स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी वरीष्ठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना  जळगांव जिल्हात अनेक इसम हे दहशत माजविण्याच्या उद्देशाने अवैध अग्नीशस्त्र वापरत आहे. सदर बाबत गोपनिय माहीती काढुन अशा लोकांवर  योग्य ती कारवाई करण्यासाठी आदेशीत केले होते […]

Read More

पुणे शहर येथील दरोड्याचे आरोपीस जळगाव गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

पुणे येथील दरोडयातील आरोपीस  स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी घेतले ताब्यात…. जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,चतृः श्रृंगी पोलिस स्टेशन पुणे शहर येथील गंभीर गुन्ह्यातील आरोपी  हे कानळदा जि.जळगाव येथे असल्याची गोपनीय माहीती पोलिस शिपाई रविंद्र श्रावण कापडणे यांना मिळाली होती.सदरची माहिती त्यांनी वरीष्ठ पोलिस निरीक्षक स्थागुशा बबन आव्हाड यांना कळविली लागलीच त्यांनी पोलिस […]

Read More

आंतरराज्यीय अट्टल घरफोड्या जळगाव पोलिसांच्या ताब्यात; ८ लाख ६४ हजारांचे सोने जप्त…

आंतरराज्यीय अट्टल घरफोड्या जळगाव पोलिसांच्या ताब्यात; ८ लाख ६४ हजारांचे सोने जप्त…  जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास अन् तांत्रिक विश्लेषण याच्या आधारावर अट्टल घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय अट्टल घरफोड्याचा शोध घेऊन १२० ग्रॅम सोने ज्यांची किंमत ८ लाख ६४ हजार हे जप्त करून त्याला अटक केली आहे. सदर आरोपी हा आंतरराज्यीय अट्टल घरफोडी करणारा […]

Read More

जळगाव मध्ये गुरे चोरणारी अंतरराज्यीय टोळी जेरबंद…

जळगाव मध्ये गुरे चोरणारी अंतरराज्यीय टोळी जेरबंद… जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव पोलिसांनी अंतरराज्यीय गुरे चोरी करणाऱ्या टोळीतील 5 जणांना कौशल्यपूर्ण तपास, तांत्रिक विश्लेषण अन् मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शिताफीने अटक करून त्यांच्याकडून बोलेरो पिकअप आणि मोटारसायकल असा एकुण 16 लाख रुपयांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या कारवाईत आरोपी – 1) तुकाराम रुमालसिंह बारेला, रा.बोरी, जि.ब-हाणपुर, […]

Read More

मोटारसायकल चोरट्याला भडगाव पोलिसांनी केली अटक…

मोटारसायकल चोरट्याला भडगाव पोलिसांनी केली अटक… जळगाव (प्रतिनिधी) – भडगाव पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर मोटार सायकल चोरट्यांना शिताफीने अटक करून त्यांच्याकडून ३ मोटारसायकल ह्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी फिर्यादी – सुनिल शिवाजी गंजे (वय-४१ वर्षे), धंदा-शेती, रा.गिरणा कॉलनी भडगाव जि.जळगाव यांचे फिर्यादीवरुन रजिस्टर नं.१९४/२०२४ भादवी. कलम ३७९ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुध्द […]

Read More

पाचोरा येथील बाजोरीया मिल प्रकरणातील आरोपीस अखेर अटक…

बाजोरीया मिल येथील सुरक्षा रक्षकास मारहाण करुन जबरी चोरी करणा-या आरोपींना पाचोरा गुन्हे प्रकटीकरण पथकाने ताब्यात घेऊन गुन्हा केला उघड….. पाचोरा(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२८)जुलै २०२३ रोजी बाजोरिया मिलचे मालक  आशिष जगदिश बाजोरीया, वय. 48 वर्षे, रा. हिंद ऑईल मिल, देशमुखवाडी, पाचोरा, जि. जळगांव यांनी पोलिस स्टेशन पाचोरा येथे तक्रार दिली की दिनांक […]

Read More

संशयीत ईसमास ताब्यात घेऊन चाळिसगाव ग्रामीण पोलिसांनी उघड केला दागिणे चोरीचा गुन्हा

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी संशयीत ईसमास ताब्यात घेऊन उघड केला चोरीचा गुन्हा… चाळीसगाव(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(26) मे रोजी फिर्यादी मुजाहीद जमशेद शेख, वय-३०, धंदा- मौलाना, मूळ रा. पिंपरखेड, ह.मु. तरवाडे, ता. चाळीसगांव. यांनी चाळीसगांव ग्रामीण पोलिस स्टेशनला तक्रार दिली की, दि(१६)मे रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे राहते घरातून १) १० ग्रॅम वजनाची सोन्याची […]

Read More

अल्पवयीन बालकाचे अपहरण करणारी टोळी जेरबंद…

अल्पवयीन बालकाचे अपहरण करणारी टोळी जेरबंद… जळगाव (प्रतिनिधी) – अल्पवयीन बाळाचे अपहरण करणाऱ्या टोळीला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने पकडण्यात जळगाव पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन भाग-५ गुरन. ९६/२०२४ भादवि.क.३६३,४५१ गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.२३एप्रिल) रोजी रात्री ०१:३० ते ०२:०० वाजेच्या […]

Read More

MIDC जळगाव पोलिसांनी उघड केले मोटारसायकल चोरीचे गुन्हे,६ मोटारसायकल केल्या जप्त….

एमआयडीसी जळगाव पोलिसांनी आरोपींकडून 6 मोटारसायकली केल्या जप्त करुन उघड केले मोटारसायकल चोरीचे गुन्हे…. जळगाव (प्रतिनिधी) – एमआयडीसी पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे कौशल्यपुर्ण तपास करून आरोपींकडून चोरी केलेल्या 06 मोटारसायकल ह्या जप्त केल्या आहेत. मध्यप्रदेश येथे आरोपी नामे 1) अनोप धनसिंग कलम कोरकु, (वय 18 वर्षे), निवासी- सुकवी थाना, खालवा, जिल्हा खंडवा मध्यप्रदेश, 2) अंकीत […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!