अवैधरित्या पोष्टाच्या पार्सल मधे आलेल्या तलवारी स्थानिक गुन्हे शाखेने केल्या जप्त…
पोस्टाच्या पार्सलद्वारे जालना शहरामध्ये आलेल्या 03 तलवारी स्थानिक गुन्हे शाखेने केल्या जप्त…. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(28) सप्टेंबर 2024 रोजी जालना जिल्हयातील अवैध शस्त्रे बाळगणा-या आरोपीची माहिती घेऊन त्यांचा शोध घेणेकरीता विशेष मोहीम राबवणे संदर्भात पोलिस अधिक्षक अजय कुमार बंसल,अपर पोलिस अधिक्षक. आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांचे सुचनेवरुन स्थानिक गुन्हे […]
Read More