अट्टल मोटारसायकल चोरटे कलमणा पोलिसांचे ताब्यात,मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे केले उघड…
अट्टल मोटारसायकल चोरट्यांना कळमणा पोलिसांनी केली अटक… नागपूर शहर (प्रतिनिधी) – कळमणा पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी 1) ललीत गणेश रेवतकर (वय 23 वर्षे), रा.वार्ड क्र.24 गल्ली नं.12 वसंत नगर जुना बाबुलखेडा देवश्री किराणा दुकान जवळ पो स्टे अजनी, 2) अभिषेक उर्फ धमा मोरेश्वर रामटेके (वय 22 वर्षे), रा.भगवान नगर प्लॉटक 170 […]
Read More