अती ज्वलनशील वस्तुंची अवैधरित्या साठवणुक करणाऱ्यावर कामशेत पोलिसांचा छापा,मुद्देमाल हस्तगत…

अती ज्वलनशील अशा पेट्रोल/रॅाकेल सद्रुष्य पदार्थाची अवैधरीत्या साठवणुक करुन त्याची विक्री करणारे कामशेत पोलिसांनी केले गजाआड…. कामशेत(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की सहा पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी लोनावळा उपविभागात कुठल्याही  प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही त्याअनुषंगाने दि ३० जानेवारी रोजी ८:३० मौजे कामशेत ता.मावळ जि.पुणे गावचे हद्दीत सुभाष रतनचंद गदिया रामदिया […]

Read More

संकल्प नशामुक्ती अभियाना अंतर्गत कामशेत पोलिसांनी पकडला ९८ किलो गांजा,आरोपी अटकेत…..

कामशेत पोलीसांची दमदार कामगिरी गोपनीय माहितीच्या आधारे चारचाकी वाहनासह एकुन  ५६ लाख, ९२ हजार रु  किंमतीचा गांजा केला जप्त…. कामशेत(लोणावळा-पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. (२२) ॲागस्ट २०२४ रोजी सकाळी कामशेत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रविंद्र पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमी मिळाली की ताजे ता. मावळगावचे हददीतून जुने हायवे रोड कडून ताजे गावाकडे जाणारे […]

Read More

तीन MD ड्रग पेडलर लोनावळा सहाय्यक पोलिस अधिक्षकांचे पथकाचे ताब्यात..

सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत अंमलीपदार्थ विकणाऱ्या ड्रग ३ पेडलर विरोधात धडाकेबाज कारवाई, दोन वेगवेगळ्या सिनेस्टाईल कारवायांमध्ये सव्वा लाखांच्या एमडी ड्रग्जसह तीन आरोपी जेरबंद…. लोणावळा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,लोणावळा उपविभागाचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यासाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्विकारला तेव्हापासुन अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. त्याअनुषंगाने मावळ […]

Read More

सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचे आदेशाने कामशेत पोलिसांचा अवैध गुटखा विक्रेत्यांवर छापा…

लोनावळा उपविभागिय पोलिस अधिकारी तथा सहा. पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा कार्यभार स्विकारल्यापासुन  अवैध धंद्यांविरोधात व बेकायदेशीर कृत्य करणा-यांविरोधात धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहे… लोनावळा- सवीस्तर व्रुत्त असे की, सहाय्यक पोलिस अक्षिक्षक सत्यसाई कार्तिक यांना कामशेत बाजारपेठ येथे काही ठिकाणी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला इ. ची अवैधपणे विक्री होत असल्याबाबतची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यावरून दि. १४/१२/२०२३ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!