किशोर खत्री हत्याकांडातील आरोपी व पॅरोल रजेवरुन ३ वर्षापासुन फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक…
अकोला – सवीस्तर व्रुत्त असे की दि. ०३/११/२०१५ रोजी ग्राम हिंगणा शिवारात रंजीतसिंग गुलाबसिंग चुंगडे याने त्याचा साथीदार जसवंतसिंग उर्फ जस्सी उदयसिंग चौव्हान याचे सोबत मिळुन अकोल्यातील व्यवसायिक किशोर खत्री यांची निर्घुन हत्या केली होती. त्याबाबत पोलिस स्टेशन जुने शहर येथे अपराध क्र. १६९/२०१५ कलम ३०२, २०१, ३४ भा.दं.वि. सहकलम ३, २५ आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद होता. सदर […]
Read More