कल्याण पोलिसांनी केले ७ लक्ष किंमतीचे MD DRUG जप्त…
कल्याण – सवीस्तर व्रुत्त असे की कल्याणच्या कोळशेवाडी आणि खडकपाडा पोलिसांनी एमडी ड्रग्स विरोधात मोठी कारवाई केली आहे. ड्रग्स तस्कर नायजेरियन नागरिकासह दोन आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. तर कल्याणजवळ आंबिवली इराणी वस्तीमधून एका महिला ड्रग्स तस्करला देखील अटक केली आहे. त्यांच्याकडून सात लाख रुपये किंमतीचे तीनशे ग्रॅम एमडी ड्रग्स हस्तगत केले. कल्याण- डोंबिवली परिसरात अनेक गुन्ह्यामधील आरोपी नशेखोर असल्याचे समोर आले […]
Read More