धाबामालकाचा खुन करुन पसार झालेले आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
कुही(नागपुर ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की कुही हद्दीत कुही फाटा राजु धाबा येथे दि. ११/११/२०२३ रोजी यातील फिर्यादी बिजेन उर्फ पांडु विजयलाल पांडे हा दिड ते दोन महीण्या पासुन राजु ढंगरे यांच्या ढाब्यावर भांडे धुण्याचे काम करीत असे व तेथे जेवन करून राहत असे व फिर्यादी सोबत आरोपी मंडला उर्फ छोटु वय ३५ ते ३६ […]
Read More