कुन्हा पोलिसांनी MD drug बाळगणार्यास केले जेरबंद….

कुन्हा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी अंमली पदार्थ MD drug सह एकास घेतले ताब्यात…. कुन्हा(अमरावती)प्रतिनिधी – नशेच्या आहारी जाणारी युवा पिढी व  तसेच त्यांना अंमली पदार्थाची विक्री करणारे व बाळगणारे यांच्यावर कारवाई करण्याचे  पोलिस अधिक्षक विशाल आनंद,अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांनी संपूर्ण जिल्हयातील प्रभारींना आदेशीत केले होते त्याअनुशंगाने दि.१९/०६/२०२५ रोजी पोलिस स्टेशन कुन्हा हददीत पेट्रोलिंग करीत […]

Read More

अवैधरित्या देशी दारुची विक्री करणारा कुऱ्हा पोलिसांचे ताब्यात…

विनापरवाना देशी दारूची विक्री करणाऱ्यास कुऱ्हा पोलीसांनी केले जेरबंद,४ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…. कुऱ्हा(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आज दि. (१५) ॲागस्ट २०२४ रोजी कुऱ्हा पोलिसांचे पथक पोलिस स्टेशन  हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पथकास गोपनीय माहीती मिळाली की ग्राम पंचायतीचे बाजुला एक ईसम अवैधरित्या दारुचा व्यवसाय करतोय अशा मिळालेल्या गोपनीय बातमीवरून  कुऱ्हा येथील ग्राम […]

Read More

स्फोटक परवान्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कडक कार्यवाही….

स्फोटक परवान्याचे उल्लंघन करणा-या तीन इसमांवर स्फोटक अधिनियमान्वये स्थानिक गुन्हे शाखेकडुन कारवाई. अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २१/०३/२०२४ रोजी आगामी लोकसभा निवडणुक अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलींग करीत असतांना स्फोटक वाहतुकीचे बाबतीत प्राप्त गुप्त बातमीवरुन पोलिस स्टेशन कु-हा हद्दीत कु-हा ते तिवसा – कौंडण्यपुर वाय पॉईंटजवळ छापा कारवाई केली असता, ०३ इसम हे चारचाकी […]

Read More

चालते मालवाहु वाहन थाबंवुन मारहान करणारे ६ तासाचे आत घेतले ताब्यात…

चालत्या वाहनास थांबवुन मारहान करुन दरोडा टाकणारे ६ तासाचे आत २ आरोपीस केले जेरबंद,स्थागुशा व पोलिस स्टेशन कु-हा येथील पथकाची संयुक्तिक कार्यवाही…. कु-हा(अमरावती) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ३/२/२४ रोजी नवनियुक्त ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक अनुप वाकडे हे पोलिस स्टेशनला हजर असतांना फिर्यादी  प्रमोद पांडुरंगजी भोयर, वय ४२ वर्षे, रा. इंदीरानगर, चांदुर रेल्वे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!