अवैधरित्या कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशीय जनावरांची उपविभागिय पोलिस अधिकारी,कुरखेडा यांच्या पथकाने केली सुटका…
कुरखेडा(गडचिरोली): जिल्ह्रातील गोवंशीय जनावरांच्या कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतुक करणायांवर पोलिस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दिनांक 06/10/2023 रोजी मौजा आंधळी रोडणे मालवाहु वाहनामध्ये गोवंश जनावरांची वाहतुक होत आहे. अशा गोपणीय बातमीदारांकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा साहील झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा बाबुराव पुडो, राकेश पालकृतीवार, नरेश अत्यल्गडे व मनोज […]
Read More