ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेटः पुणे पोलिसांनी वळवला ललित पाटील याच्या संपतीकडे मोर्चा,संपतीची चौकशी होणार….

नाशिक(प्रतिनिधी) – MD ड्रग प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील यांचेवर पोलिसांचा चौकशीचा फास दिवसेंदिवस आवळला जातोय त्यातच नवी अपडेट आता पुढे आलीये पुणे येथील ससून रुग्णालयातून उघड झालेल्या ड्रग्स प्रकरणात पोलिसांनी ललित पाटील याला मदत करणाऱ्या सर्वांवर कारवाई केली आहे. या अटकसत्रानंतर आता पुणे पोलिसांनी ललित पाटील त्याच्या संपत्तीकडे मोर्चा वाळवला आहे. त्याची संपत्ती जप्त करण्याकडे पावले टाकली आहे. नाशिक […]

Read More

पुणे पोलिसांची MD ड्रग तस्कर ललित पाटील व त्याच्या सहकार्यांवर लावला मोक्का…

पुणे – महाराष्ट्रभर गाजत असलेल्या MD ड्रग प्रकरणातील मुख्य आरोपी व  ससून रुग्णालयातून राज्याच्या विविध शहरांमध्ये ड्रग्ज रॅकेट चालवणाऱ्या ललित पाटील सह त्याच्या १४ साथीदारांवर पुणे पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली. टोळी प्रमुख ललित पाटील अरविंदकुमार लोहरे अमित शहा उर्फ अमित मंडल रौफ शेख भूषण पाटील अभिषेक बलकवडे गोलू सुलतान अन्सारी प्रज्ञा कांबळे जिशान शेख शिवाजी शिंदे […]

Read More

ललित पाटील प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट,फरार होण्यास मदत करणारा कोणी दुसराच???

पुणे – कुख्यात ड्रग माफिया ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र त्यानंतर पुणे पोलिसांनी आपली सूत्रे वेगाने हलवत ललित पाटीलला फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या त्याच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक केली होती. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी पुण्यातील उद्योगपती आणि रोझरी स्कूलचे संचालक विनय अरहाना यांना अटक केली आहे. ईडीने अटक केल्यानंतर विनय अरहाना सध्या येरवडा […]

Read More

ललित पाटील ड्रग प्रकरणात नवीन अपडेट,गिरणा नदीच्या पात्रात फेकलेले ड्रग पोलिसांनी केले जप्त…

मुंबई – महाराष्ट्ररभर गाज असलेले ललित पाटील MD ड्रग प्रकरणात आणखी एक अपडेट आली आहे ,ड्रग्ज माफिया ललित पाटील सध्या पोलिस कोठडीत असून त्याची चौकशी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून ललित पाटीलला अटक केली होती. यामध्ये आता ललित पाटील याच्या साथीदारांनी नदीपात्रात फेकलेले ड्रग्स शोधून काढण्यात मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. ललित पाटील याचा चालक सचिन वाघ […]

Read More

ललीत पाटील प्रकरणात अजुन एकास पुणे पोलिसांनी केली अटक…

पुणे – MD ड्रग प्रकारणातील मुख्य सुत्रधार  ललित पाटील प्रकरणामध्ये आता आणखी एक अपडेट आली आहे सुत्राकडुन मिळालेल्या माहीतीनुसार या  प्रकरणामध्ये अजुन एकास ज्याचे नाव रेहान  शेख अन्सारी उर्फ गोलू याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ड्रग्जचा कारखाना उभारण्यासाठी रेहान शेखने ललित पाटीलला मदत केल्याची माहिती समोर आली आहे  नाशिकमध्ये एमडी ड्रग्ज कारखान्याचा सेटअप उभारण्यासाठी रेहान  अन्सारीने ललित पाटीलला मदत केली होती. […]

Read More

ललित पाटील ड्रग प्रकरणात देवेन्द्र फडनविस यांचा मोठा खुलासा…

पुणे – कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावर विरोधकांकडून सरकारवर सतत ताशेरे ओढण्याचे काम सुरू आहे,यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचीच पोलखोल केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात कंत्राटी शिक्षक भरतीला मान्यता देण्यात आली. हे संपूर्ण पाप काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाठा सरकारचं आहे. असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. तर, यावेळी बोलताना फडणवीसांनी ड्रग्ज माफिया ललित पाटिल प्रकरणावरही मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ललित […]

Read More

ललित की भुषन ड्रग प्रकरणाचा मुख्य सुत्रधार कोण,तपासातुन पोलिसांना नवनवीन खुलासे…

पुणे – सध्या महाराष्टभर व देशभर गाजत असलेले प्रकरण म्हनजे ससुन हॉस्पिटलमधून फरार झालेला ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर अनेक रहस्यांचा उलगडा होत आहे. राज्य शासनाने या प्रकरणाच्या तपासासाठी चौकशी समिती नेमली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला असुन  तपासादरम्यान भूषण पाटील हाच ड्रग्स प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याची माहिती मिळत आहे. भूषण हा केमिकल […]

Read More

ललीत पाटील याच्या दोन मैत्रिणी पुणे पोलिसाच्या ताब्यात,पुणे पोलिसांनी नाशिक येथुन केली अटक…

पुणे – सवीस्तर व्रुत्त असे की बहुचर्चित  ड्रग प्रकरणी फरार झालेल्या  ललित पाटील यास मुंबई पोलिसांनी काल चेन्नई येथुन अटक केली मग पुणे पोलिस सुध्दा ॲक्शन मोडमधे आल्याच दिसतय या प्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी एक कारवाई केली आहे. दोन महिलांना नाशिक येथुन ताब्यात घेण्यात आलं आहे. दोन्ही आरोपी महिलांनी ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत केली होती अशी […]

Read More

MD ड्रग तस्कर ललीत पाटील अखेर पोलिसांच्या जाळ्यात,मुंबई पोलिसांनी चेन्नई येथुन केली अटक…

मुंबई -MD  ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी ललीत पाटील हा ससुन रुग्णालयातून फरार झाला होता तेव्हापासुन  चर्चेत असलेला ललित पाटील अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला  मुंबई पोलिसांनी चेन्नईतून ललितला अटक केल्याचं समोर आले आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून ललित पाटील पसार झाला होता. त्यानंतर तो उत्तर प्रदेशमार्गे नेपाळला गेल्याचं सांगण्यात आले होते किंवा तसे तर्क वितर्क लावले जात होते त्यासाठीच पोलिसांची शोध पथके […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!