गर्दीमध्ये गळ्यातील सोन्याच्या साखळ्या चोरणाऱ्यास बीड मधून केली अटक,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…
गर्दीचा फायदा घेऊन गळ्यातील सोन्याच्या साखळ्या/ लॉकेट चोरणाऱ्या सराईत आरोपीला बीड मधून अटक.,33 ग्राम वजनाचा 2 लाख रुपये किमतीचा लॉकेट जप्त. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…. लातुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या चोरी व चैन स्नॅचिंग चे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले होते. […]
Read More