लातुर शहरातील सराईत गुंड पवन MPDA कायद्यान्वये स्थानबध्द,लातुर पोलिसांची पाचवी कार्यवाही…..

कोयता बाळगणारा सराईत, धोकादायक गुंड ‘एमपीडीए’ कायद्याखाली स्थानबद्ध.,पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात लातूर पोलिसांची मोठी कारवाई….. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यातील एम.पी.डी.ए. कायद्यानुसार करण्यात आलेली पाचवी कारवाई. सार्वजनिक शांततेस धोका असल्याने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, लातूर वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केला. वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पोलिस अधीक्षक.सोमय मुंडे यांच्या आदेशान्वये विवेकानंद […]

Read More

विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरणारी टोळी लातुर स्थागुशा पथकाचे तावडीत,अनेक मोबाईलचोरीचे गुन्हे केले उघड…

विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,चोरीचे 20 मोबाईल, किंमत 1 लाख 59 हजार रुपयाच्या मुद्देमालासह तीन आरोपींना केली अटक… लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस ठाणे एमआयडीसी हद्दीमधून परीक्षा हॉल बाहेर बॅग ठेवून परीक्षेसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचे मोबाईल बॅगसह चोरून नेल्याची घटना घडली होती. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे एमआयडीसी येथे कलम […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,३ गुन्हे केले उघड…

लातुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलिस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते. पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस […]

Read More

पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची अवैध जुगारावर छापेमारी,१३ व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल, ६ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त….

लातुर- प्रतिनिधी – या बाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांचे नेतृत्वात परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अंकिता कणसे यांच्या पथकाने लातूर ते औसा जाणारे रोडवर एका ढाब्याच्या पाठीमागे पत्राच्या शेड मधील मोकळ्या जागेत वासनगाव शेत शिवारामध्ये सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकला. येथून पोलिसांनी 6 लाख 02 हजाराचे […]

Read More

घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात अहमदपुर पोलिसांना यश,१८ लाखाचे सोने व पिस्टलसह ३ आरोपी अटकेत…

अहमदपुर(लातुर) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, 17 जून ते 19 जून 2021 मध्ये मध्यरात्रीचे वेळी पोलिस ठाणे अहमदपूर येथील सराफा व्यापारीच्या घरात अज्ञात चोरट्यांने प्रवेश करून घरात ठेवलेले सोन्याचे दागिने व एक पिस्टल चोरून नेल्याची घटना घडली होती. त्यावरून पोलिस स्टेशन अहमदपूर येथे गुरनं 279/2021 कलम 454, 457,380 भादवी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले होता. […]

Read More

रात्र गस्ती दरम्यान सहाय्यक पोलिस अधिक्षक श्री निकेतन कदम यांचा जुगारावर छापा…

लातुर – या बाबत सवीस्तर व्रुत्त असे  की, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्यानुसार  उपविभागीय पोलिस अधिकारी/  सहाय्यक पोलिस अधीक्षक,चाकुर निकेतन कदम जिल्ह्याच्या रात्र गस्तीवर असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर लातूर शहरातील अवैध जूगारावर कारवाई करण्यात आली आहे. दिनांक 24/10/2023 रोजी […]

Read More

लातुरात ९ लक्ष रुपये किंमतीची गांजा जप्त….

लातुर – सवीस्तर व्रुत्त असे की ,पोलिस अधीक्षक  सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने लातूर पोलिसा कडून अवैध धंद्यावर कारवाई करण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत होती त्यानुसार दरम्यान पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखा लातूर व दहशतवाद विरोधी शाखा, लातूर च्या संयुक्त […]

Read More

लातुर LCB ने मोटारसायकल चोरीचे ५ गुन्हे केले उघड,२लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत…

लातुर – या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलिस अधीक्षक  सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला घडलेले  मोटारसायकल चोरी विषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलिस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते. पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने लातुर येथुन चोरीस गेलेली कार पुणे येथुन केली हस्तगत….

लातुर- सवीस्तर व्रुत्त असे की ,दिनांक 13/10/2023 पोलिस ठाणे एमआयडीसी येथे रोजी गुन्ह्यातील फिर्यादीने त्याच्या मालकीची फियाट कंपनीची कार मध्यरात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने लातूर ते बार्शी जाणारे रोड वरून चोरून नेली आहे वगैरे फिर्याद दिली. त्यावरून पोलिस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 758/2023 कलम 379 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा उघडकीस […]

Read More

औसा येथील निर्घुन खुन करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात…

औसा(लातुर) –याबाबत सवीस्तर माहिती अशी की, पोलिस ठाणे औसा हद्दीत बुधोडा ते औसा जाणारे रोड लगत दिनांक 7 ऑक्टोंबर ते 8 ऑक्टोंबर च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपींनी इस्माईल मुबारक मनियार, वय 41 वर्ष, राहणार हरंगुळ बुद्रुक, लातूर यांचा अज्ञात कारणासाठी निघृण खून केल्याची घटना घडली होती. त्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिस ठाणे औसा येथे गुन्हा रजिस्टर […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!