अक्कलकोट येथील चोरीचे गुन्ह्यांत स्थानिक गुन्हे शाखेने एका महीलेस घेतले ताब्यात…
सोलापूर ग्रामीण स्थागुशा ने अक्कलकोट येथील चोरीचा गुन्हा केला उघड… सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अक्कलकोट येथील चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. या मध्ये गुंगारा देणाऱ्या महिलेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधाराने शिताफीने अटक करून गुन्हयातील २७ तोळे सोने व ५६ ग्रॅम चांदीचे दागिणे, रोख रक्कम असा १६,७६,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. […]
Read More