चोरीचा बनाव रचला पण त्यात स्वतःच फसले…
किस्त भरण्यास पैसे नसल्याने फायनान्स वाले सारखे त्रास द्यायचे म्हनुन स्वतहाच रचला ट्रॅक्टर चोरीचा बनाव… अमरावती(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दि. ०३/०१/ २०२३ रोजी फिर्यादी नामे विनायक बळीराम खंडारे, वय ६२ वर्ष, रा अजनी ता. नांदगाव खंडेश्वर यांनी पोलिस स्टेशन लोणी येथे तोंडी तक्रार दिली की, त्यांचा महिद्रा ५७५ कंपनीचा लाल रंगाचा टॅक्टर कमांक एम.एच २७ डी.ई […]
Read More