लग्नसमारंभात चोरी करणारी आंतराज्यीय टोळीकडुन चोरीचा गुन्हा उघड करुन रक्कम केली हस्तगत….
लग्न समारंभात चोरी करणा-या मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील आंतरराज्यीय गुन्हे करणा-या टोळीकडुन वर्धा येथील गुन्हा उघड करुन 1,20,000/- रू जप्त…… वर्धा(प्रतिनीधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 16 फेब्रुवारी 2025 रोजी पोलिस स्टेशन सेवाग्राम येथे अनिल जगन्नाथराव भोवरे वय 55 वर्ष रा सिंधी(मेघे) जि. वर्धा यांनी तक्रार दिली की त्यांच्या मुलीचा लग्नसोहळा आशिर्वाद सेलिब्रेशन हॉल […]
Read More