कत्तलीकरीता जाणार्या गोवंशीय जनावरांची वाहतुक करणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही,१४ गोवंशांची केली सुटका….

पोलिस स्टेशन वडनेर हद्दीत गोवंशीय जनावरांची निर्दयतेने वाहतुक करणारा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यामधुन गोवंश जातीचे एकुण १४ जनावरांची सुखरुप सुटका करुन एकुण २१,००,०००/–रु चा मुद्देमाल केला जप्त….. वर्धा(प्रतिनिधि) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १९/१०/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यांचे आदेशाने उप-विभाग हिंगणघाट परीसरात अवैद्य […]

Read More

अवैधरित्या विदेशी दारुची वाहतुक करणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा पाठलाग करुन केला किरकोळ विक्रीसाठीचा मुद्देमाल जप्त,आरोपी….

अवैधरित्या विदेशी दारुची वाहतुक करुन साठवणूक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,चारचाकी वाहन व विदेशी दारुसह  एकुण ५,५५,४००/- रु. चा मुद्देमाल जप्त,आरोपी फरार….. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १४ ॲागस्ट २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस स्टेशन वर्धा (शहर) हद्दीत पेट्रोलिंग करित असतांना गोपनीय बातमीदारा कडुन खात्रीशिर माहीती मिळाली की, मालगुजारीपुरा, वर्धा येथे […]

Read More

अंमली पदार्थ गांजासह एकास घेतले ताब्यात,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…

अंमली पदार्थ गांजाची  विक्री करीता वाहतुक करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात,१.२५ किलो गांजा जप्त…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे,नशेखोरीच्या आहारी जाणारी युवापिढी हा चितेचा विषय आहे त्याअनुषंगाने पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी अशा प्रकारचे नशेचे सेवन करणारे व पुरवठा करणारे यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश सर्व प्रभारींना तसेच स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आले होते […]

Read More

अवैधरित्या देशी दारुची वाहतुक करणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी कार्यवाही,चारचाकी वाहनासह ७ लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत….

वर्धा शहरातील जुनापाणी चौकात नाकेबंदी करून देशी दारू व कारसह 7,00,000/-रु चा मुद्देमाल केला जप्त स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई….. वर्धा(प्रतिनिधी) – नुकत्याच झालेल्या गुन्हे आढावा बैठकित पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी शहरात अवैधरित्या येणारा देशी विदेशी दारुचा पुरवठा व त्याची शहरात अवैधरित्या साठवनुक करुन त्याची चिल्लर व चढ्या भावाने  विक्री होते यावर निर्बध लागावे […]

Read More

प्रतिबंधित अशा सिगारेटची विक्री करणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…

शासनाने प्रतिबंधीत केलेल्या सिगारेट ची अवैधरित्या विक्री करणार्या व्यावसायिकावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आजकालच्या तरुन पिढी मधे नशेचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळतय त्यातल्या त्यात सिगारेटच्या झुरक्यात तरुण पिढी वाहतांना दिसतेय अशा प्रतिबंधित सिगारेटवर कार्यवाही करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारींना दिल्या होत्या त्यानुसार […]

Read More

वर्धा शहरात MD पावडरची विक्री करणारी टोळी,मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

वर्धा येथे  एम.डी (मॅफेड्रॉन) पावडरची विकी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,३ ग्राम ७५० मिलिग्रॅम MD पावडर जप्त…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अंमली पदार्थ व त्याच्या व्यसनाधीन होण्याचे प्रमान दिवसेंदिवस वाढत आहे त्याअनुषंगाने अशा लोकांवर कडक कार्यवाही करण्याचे पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी आदेशीत केले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहीती […]

Read More

संशईत ईराणी ईसमास नागपुर येथुन LCB ने ताब्यात घेऊन वडनेर येथील हातचलाखीचा गुन्हा केला उघड….

बॅंकेमध्ये हातचलाखी करून लोकांची आर्थिक फसवणुक करणारा अट्टल इराणी गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने नागपुर येथुन  ताब्यात घेवुन गुन्हा  वडनेर येथील गुन्हा केला उघड….. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,वडनेर येथे राहणारे तक्रारदार  विठ्ठल कवडू कुबडे वय 67 वर्ष, रा. वडनेर हे दि. 13/05/2025 रोजी दुपारी वना नागरी सहकारी बँक वडनेर येथे पैसे काढून ते […]

Read More

IPL बुकींवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,मुख्य बुकी फरार….

IPL चे क्रिकेट मॅचवर बेटींगचा जुगार खेडणाऱ्या बुकींवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकुन त्यांचे  ताब्यातुन दोन मोपेड वाहनांसह एकुण २,६५,९५०/- रु चा मुद्देमाल केला जप्त…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सध्या क्रिकेटचा महासंग्राम IPL चे सामने सुरु आहे त्यातच यावर जुगार खेळविणारे व खेळणारे याची गिनती न केलेले क्रिकेट बुकी शहरात शहराबाहेर तळ ठोकुन […]

Read More

समुद्रपुर हद्दीत अवैध दारु विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…

समुद्रपुर पोलिस स्टेशन हद्दीत अवैध दारूविक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा… समुद्रपुर(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 24 डिसेंबर 24 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे  चे पथक पोलिस स्टेशन समुद्रपुर परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करणेकरीता पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे मौजा वायगाव हळद्या येथे राहणारी छाया खोबरे हिचे राहते घराची झडती घेतली असता, […]

Read More

सुगंधीत तंबाखु गुटख्यासह दोघास LCB च्या पथकाने घेतले ताब्यात…

गुटखा-सुगंधीत तंबाखुची विक्री करणाऱ्यांना अटक; 3 लाख 91 हजारांचा मुद्देमाल जप्त… वर्धा (प्रतिनिधी) – वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर घरात आणि दुकानात सुगंधीत तंबाखू गुटखा बाळगून त्याची विक्री करणाऱ्या आरोपींना शिताफीने अटक करून त्यांच्याकडून 3 लाख 91 हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की, (दि.16ऑक्टोबर) […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!