नकली सोने विक्रीच्या वादावरुन झालेल्या खुनाचा गोंदिया पोलिसांनी काही तासात केला उलगडा….
गोंदिया- सवीस्तर व्रुत्त असे की यातील फिर्यादी श्री- संदीप मदनलाल ठकरेले वय 23 वर्ष धंदा- प्लंबर काम रा. हनुमान मंदीरचे मागे, गोंडीटोला, कटंगीकला ता.जि.गोंदिया यांनी दिनांक – 19/09/ 2023 रोजी पोलिस स्टेशन रावणवाडीला येवुन तोंडी तक्रार दिली की, दिनांक 18/09/2023 रोजीचे दुपारी 03/00 वा चे सुमारास तो आपले मोहल्यातील मित्र किशोर चुन्नीलाल राठौर वय 30 वर्ष […]
Read More