महीलेचा पाठलाग करुन छेड काढणार्याच्या हिंजवडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या..
हिंजवडी (पिंपरी-चिंचवड़) महेश बुलाख – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ३०/०८/२०२३ रोजी ०७:३० वा. चे सुमारास एक महीला या उत्सव होम सोसायटी शेजारी वेलनेस मेडीकल समोरील रोडवर बावधन पुणे येथे फळे आणण्यासाठी पायी गेल्या असताना एक काळया रंगाची स्कुटर वरील लाईनींगचा टी शर्ट घातलेला गोल चेहऱ्याचा उंचीने कमी असलेला इसमाने फिर्यादी यांचा वारंवार पाठलाग करून प्रथम उत्सव होमच्या समोर अडवुन […]
Read More