यवतमाळ येथील वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा,लोहारा पोलिस व स्थागुशा पथकाची संयुक्तिक कामगिरी….
वैभवनगर लोहारा परीसरातील उच्चभ्रु वस्तीत चालणार्या कुंटनखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा व लोहारा पोलीसांचा छापा,मुख्य महीला सुत्रधारास अटक…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या द्रुष्टीकोनातुन पोलिस अधिक्षक पवन बन्सोड यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक 26/03/2024 गस्तीवर असतांना गोपनीय बातमीदारांकडुन खात्रीलायक बातमी मिळाली की, महिला नामे निता अनिलराव पिसे हि वैभव नगर […]
Read More