पट्टेरी वाघाची हत्या करुन त्याची कातडी व वाघनख मुंबईत विकणार्यास मुंबई पोलिसांनी केले जेरबंद…
महाबळेश्वरच्या जंगलातील पट्टेरी वाघाची शिकार करून त्याचे कातडे व वाघ नखे यांची तस्करी करण्यासाठी मुंबईला गेलेल्या तिघांना सापळा रचून मुंबई पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून दहा लाख रूपये किंमतीचे वाघाचे कातडे व नखांचा पंजा असा मुद्देमाल हस्तगत केला. या तिघांवर एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहा लाखांचा मुद्देमालही जप्त पोलिस कर्मचारी संदीप आनंदराव परीट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, सुरज लक्ष्मण कारंडे […]
Read More