ऐन दिवाळीत पोलिस दलात उलथाापालथ! 90 बड्या भापोसे अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या…

ऐन दिवाळीत महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होणार….. मुंबई (प्नतिनिधी) –  दिवाळीत राज्याच्या पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होणार असल्याची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. आता ऐन दिवाळीच्या धामधुमीत बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याच्या चर्चांनी वेग धरला आहे. राज्यातील पोलिस यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर फेरबदल होण्याची चिन्हे स्पष्ट […]

Read More

महाराष्ट्र पोलिसांचा गणवेष बदलणार लवकरच घोषणा…

महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेषात लवकरच महत्वपुर्ण बदल होणार- देवेन्द्र फडनविस… मुंबई(प्रतिनिधी) –  फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) आयोजित मुलाखतीत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने पोलिसांच्या बुटांबाबत प्रश्न उपस्थित केला होता, ज्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत बदलाचे संकेत दिले. अक्षय कुमारने मुलाखतीत पोलिसांच्या बुटांच्या रचनेवर भाष्य केले. सध्याचे टाचांचे बूट धावपळ आणि पाठलाग […]

Read More

पोलिस महासंचालकांच्या हस्ते उत्कुष्ट तपासासाठीचे केंद्रीय ग्रुह मंत्र्यांचे पदक प्रदान….

केंद्रीय गृहमंत्री यांचे उत्कृष्ट अन्वेषण पदक प्रदान सोहळा पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई रश्मि शुक्ला यांचे हस्ते संपन्न…… पुणे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त इसे की,गुन्हे तपासामध्ये उत्कृष्ट प्राविण्य दाखविणा-या पोलिस अधिकारी यांना केंद्रीय गृह मंत्रालय, भारत सरकार यांचे केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक देण्यात येते.यामधे सन २०१८ ते २०२२ पर्यंत महाराष्ट्र राज्यातील एकूण ५४ पोलिस […]

Read More

पोलिस आयुक्त डॅा रवींद्र कुमार सिंगल, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित….

नागपूरचे पोलिस आयुक्त डॅा रविंद्र कुमार सिंगल,कोल्हापुर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी,पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे,कमांडंट रामचंद्र केंदे यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर, महाराष्ट्र पोलिस दलाला एकूण ४३ पदके… पुणे( सायली भोंडे)प्रतिनिधी –  प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अप्पर पोलिस महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंगल,पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, सुनील फुलारी, कमांडंट रामचंद्र केंदे यांना […]

Read More

महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक पदी वरीष्ठ भापोसे अधिकारी संजय वर्मा यांची नियुक्ती…

काल मुख्य सचिव कार्यालयात प्राप्त आदेशानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तात्काळ बदली केली होती. त्यानंतर, आता राज्याच्या नव्या पोलिस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे,रश्मी शुक्लांना हटवल्यानंतर राज्याचं पोलिस दल हे  वरीष्ठ IPS अधिकाऱ्याच्या हाती देण्यात आलय मुंबई(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलिस […]

Read More

राज्यातील भापोसे तसेच रापोसे पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या…. मुंबई (प्रतिनिधी) : राज्याच्या गृह विभागाने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. ज्या मध्ये सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची बदली पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून झाली आहे. तर धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची बदली सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून झाली आहे. नागपूरच्या राज्य राखीव पोलिस बदल गट […]

Read More

नवीन कायद्यांअंतर्गत राज्यात १२२ गुन्हे…

नवीन कायद्यांअंतर्गत राज्यात १२२ गुन्हे… मुंबई – देशभरात १ जुलैपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), भारतीय न्याय संहिता (BNS) आणि भारतीय पुरावा कायदा, हे तीन नवे फौजदारी कायदे देशात लागू झाले आहेत. नवीन कायद्यांनुसार काही कलमं हटवण्यात आली असून काही नवीन कलमं जोडण्यात आली आहेत. कायद्यामध्ये नव्या […]

Read More

आंतरराज्यीय अट्टल घरफोड्या जळगाव पोलिसांच्या ताब्यात; ८ लाख ६४ हजारांचे सोने जप्त…

आंतरराज्यीय अट्टल घरफोड्या जळगाव पोलिसांच्या ताब्यात; ८ लाख ६४ हजारांचे सोने जप्त…  जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास अन् तांत्रिक विश्लेषण याच्या आधारावर अट्टल घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय अट्टल घरफोड्याचा शोध घेऊन १२० ग्रॅम सोने ज्यांची किंमत ८ लाख ६४ हजार हे जप्त करून त्याला अटक केली आहे. सदर आरोपी हा आंतरराज्यीय अट्टल घरफोडी करणारा […]

Read More

मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश…

मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश… नाशिक (शहर प्रतिनिधी) – नाशिक शहरामध्ये वारंवार वेगवेगळया परिसरातील रहीवाशी वस्ती, बाजारपेठांमधुन नागरिकांचे मोबाईल चोरी च्या घटना नेहमी घडत असल्याने सदर घटनांच्या अनुषंगाने आरोपीतांचा शोध व्हावा या दृष्टीने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,  यांनी सुचना दिल्या होत्या. त्या अनुषगांने पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त (गुन्हे), संदिप मिटके यांनी […]

Read More

राज्यपालांच्या हस्ते 115 पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना पोलिस पदक प्रदान…

राज्यपालांच्या हस्ते 115 पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना पोलिस पदक प्रदान… मुंबई (प्रतिक भोसले) – राज्यातील ११५ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते काल पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे झालेल्या पदक अलंकरण सोहळ्यामध्ये २०२१ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!